'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी उमेदवार फोडले', अमित ठाकरेंचा काकांवर निशाणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी उमेदवार फोडले', अमित ठाकरेंचा काकांवर निशाणा
Raj ThackerayAmit ThackerayAmit Thackeray On Uddhav Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Amit Thackeray: माहिम विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी झी 24 तास च्या जाहीर सभेत उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी माहिमकरांचे प्रश्न, राजकारणाचा चिखल, ठाकरे बंधुंचे संबध, स्वत:चे आजारपण अशा विविध विषयांवर भाष्य केले.

Amit Thackeray : 'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी नगरसेवक फोडले' असे म्हणत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.माहिम विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी माहिमकरांचे प्रश्न, राजकारणाचा चिखल, ठाकरे बंधुंचे संबध, स्वत:चे आजारपण अशा विविध विषयांवर भाष्य केले. मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेत गेले यावर बोलताना त्यांनी काका उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी नगरसेवक फोडले' असे म्हणत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आजारी असताना राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी त्रास दिला. नगरसेवक फोडाफोडीपासून आमच्यातील संवाद संपल्याची माहिती त्यांनी 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत बोलताना दिली. दुर्धर आजाराचा काळ तुमच्यासाठी खूप कठीण होता. त्यावेळी राज ठाकरेदेखील खूप चिंतेत होते. तेदेखील भेटी देणं टाळतं होते. अशावेळी तुमचे 6 नगरसेवक शिवसेनेत गेले. ही वेळ तुमच्या परिवारासाठी, राज ठाकरेंसाठी कशी होती? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला अमित ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.माझे आजारपण सुरु होते. आमचे 6 नगरसेवक पैसे देऊन पळवून नेलेत. त्यावेळी राज साहेबांना काय वाटतंय हे त्यांनी कधी दाखवलंदेखील नाही. ज्यांचा मुलगा आजारी आहे. अशावेळी ही घटना घडणं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Raj Thackeray Amit Thackeray Amit Thackeray On Uddhav Thackeray Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला! राऊत उत्तर देत म्हणाले, 'वयाने लहान...'अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला! राऊत उत्तर देत म्हणाले, 'वयाने लहान...'Amit Thackeray Slams Uddhav Thackeray Sanjay Raut Reacts: माहिममधील जाहीर सभेत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा काका असा उल्लेख करत खोचक टीका केल्याचा संदर्भ देत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता.
और पढो »

बाळासाहेबांवरुन राज ठाकरेंनी डिवचलं! राऊतांकडून मोजून 9 शब्दात उत्तर; म्हणाले, 'राज ठाकरे काय...'बाळासाहेबांवरुन राज ठाकरेंनी डिवचलं! राऊतांकडून मोजून 9 शब्दात उत्तर; म्हणाले, 'राज ठाकरे काय...'Sanjay Raut On Raj Thackeray Comment About Uddhav: राज ठाकरेंनी दिंडोशीमधील जाहीर सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचा संदर्भ देत संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.
और पढो »

2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: राज ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी राजकीय खेळी केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
और पढो »

आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
और पढो »

आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना खोचक सवाल! म्हणाले, 'महायुतीत मनसेला...'आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना खोचक सवाल! म्हणाले, 'महायुतीत मनसेला...'Aaditya Thackeray Slams MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी शिवसेना पक्षाबद्दल केलेल्या विधानावरुन आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी खोचक शब्दांमध्ये मनसे अध्यक्षांवर निशाणा साधला.
और पढो »

'शरद पवारांनी हिंदूंना विभागणारं...', राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'गेल्या 10 वर्षात...''शरद पवारांनी हिंदूंना विभागणारं...', राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'गेल्या 10 वर्षात...'Maharashtra Assembly Election Raj Thackeray On Caste Based Politics: राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच सभेमध्ये आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
और पढो »



Render Time: 2025-02-13 17:02:29