Aditya Thackeray on Raj Thackeray: महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) झी 24 तासला दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत केली आहे.
'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चिखल केला', म्हणणाऱ्या काका राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, 'तुम्ही गुजरातच्या...'
Aditya Thackeray on Raj Thackeray: महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत केली आहे. यावर आदित्य ठाकरे व्यक्त झाले असून मनसे आता गुजरातच्या भुमिपूत्रांसाठी लढत आहे असा टोला लगावला आहे.महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत केली आहे.
Exclusive:'महाराष्ट्रात चिखल झालाय त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच!', राज ठाकरेंनी सर्वच उलगडून सांगितलं Exclusive: '...म्हणून अमितसाठी भांडुपऐवजी माहीम मतदारसंघ निवडला', राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच आहेत. सुरुवातीला तुम्ही शरद पवारांशी बोलायला सुरुवात केली. अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणार तुरुंगात टाकणार होते, त्यांच्यासोबत तुम्ही शपथविधी करता. इतक्या स्वार्थाने तुम्ही विचारप्रणालीला मागे सारले. लोकांनी मत दिले त्याला लाथाडले. याची जर महाराष्ट्राला चटक लागली तर राजकारण कुठे जाईल? उद्या या गोष्टी वाढल्या तर कोण राहीलं इथे? अशी भिती राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
Raj Thackeray Raj Thackeray Interview Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना खोचक सवाल! म्हणाले, 'महायुतीत मनसेला...'Aaditya Thackeray Slams MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी शिवसेना पक्षाबद्दल केलेल्या विधानावरुन आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी खोचक शब्दांमध्ये मनसे अध्यक्षांवर निशाणा साधला.
और पढो »
पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'Raj Thackeray Message To Sandeep Deshpande For Fighting Against Adtiya Thackeray: वरळीचे विद्यमान आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
और पढो »
Exclusive: ...म्हणून अमित ठाकरेंसाठी भांडुपऐवजी माहीम मतदारसंघ निवडला, राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासाRaj Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरेंना (Amit Thackeray) भांडुप (Bhandup) मतदारसंघातून तिकीट देण्याची मागणी होत असतानाही माहीम (Mahim) मतदारसंघातून उमेदवारी का देण्यात आली? याचा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला आहे.
और पढो »
Exclusive:'महाराष्ट्रात चिखल झालाय त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच!', राज ठाकरेंनी सर्वच उलगडून सांगितलंRaj Thackeray on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण, योजना, विधानसभा निकाल, उद्धव ठाकरे या सर्वांवर भाष्य केले.
और पढो »
आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
और पढो »
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशविधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
और पढो »