Exclusive:'महाराष्ट्रात चिखल झालाय त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच!', राज ठाकरेंनी सर्वच उलगडून सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

Exclusive:'महाराष्ट्रात चिखल झालाय त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच!', राज ठाकरेंनी सर्वच उलगडून सांगितलं
Raj ThackerayRaj Thackeray On Uddhav ThackerayRaj Thackeray On Maharashtra Politics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Raj Thackeray on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण, योजना, विधानसभा निकाल, उद्धव ठाकरे या सर्वांवर भाष्य केले.

Exclusive:'महाराष्ट्रात चिखल झालाय त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच!', राज ठाकरेंनी सर्वच उलगडून सांगितलं

Raj Thackeray on Uddhav Thackeray: स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून त्यांनी जनतेच मतदान नाकारुन काँग्रेसशी बस्तान बांधलं, अशी टीका राज ठाकरेंनी केली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण, योजना, विधानसभा निकाल, उद्धव ठाकरे या सर्वांवर भाष्य केले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आज जो चिखल झालाय, या सर्वाला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टिका राज ठाकरे यांनी केली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Raj Thackeray Raj Thackeray On Uddhav Thackeray Raj Thackeray On Maharashtra Politics Raj Thackeray On Interview Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
और पढो »

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशMaharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशविधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
और पढो »

2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: राज ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी राजकीय खेळी केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
और पढो »

'शरद पवारांनी हिंदूंना विभागणारं...', राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'गेल्या 10 वर्षात...''शरद पवारांनी हिंदूंना विभागणारं...', राज ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'गेल्या 10 वर्षात...'Maharashtra Assembly Election Raj Thackeray On Caste Based Politics: राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच सभेमध्ये आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
और पढो »

Maharashtra Election : निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर; 5 बड्या नेत्यांची केली हकालपट्टीMaharashtra Election : निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर; 5 बड्या नेत्यांची केली हकालपट्टीUddhav Thackeray News : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून 5 बड्या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर एवढा मोठा निर्णय घेतला आहे.
और पढो »

'मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर उभारा'वरुन राडा! राऊत फडणवीसांवर संतापून म्हणाले, 'देशातील मुस्लिमांचा...''मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर उभारा'वरुन राडा! राऊत फडणवीसांवर संतापून म्हणाले, 'देशातील मुस्लिमांचा...'Sanjay Raut On Devendra Fadnavis Shivaji Maharaj Temple In Mumbra: उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीमधील जाहीर सभेत केलेल्या विधानावरुन फडणवीसांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या सभेमध्ये केलेल्या टीकेचा संदर्भ देत विचारण्यात आलेला प्रश्न
और पढो »



Render Time: 2025-02-14 03:16:39