आता आपण कोणत्या अभिनेत्याविषयी बोलतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर पंचायत मध्ये त्याचा गज्जब बेज्जती है यार हा डायलॉग चांगलाच हिट झाला आहे. आजही त्याचा हा डायलॉग सोशल मीडियावर चर्चेत असतो. खरंतर, अभिनयाच्या जगात स्वत: चं स्थान निर्माण केलं आहे.
'पंचायत' फेम अभिनेत्यानं सैफ आणि करीनाच्या रिसेप्शन पार्टीत केलं होतं वेटरचं काम! मग नोकरी सोडली अन्...
Asif Khan Panchayat : आसिफ खाननं कधी केलं होतं सैफ अली खान आणि करीना कपूरच्या रिसेप्शन पार्टीत वेटरचं काम....: 'मिर्जापुर', 'पंचायत', 'पाताल लोक', 'पगलैट' आणि 'ह्यूमन' सारख्या ओटीटी सीरिजमध्ये काम करून स्वत: चं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्याला आज सगळेच ओळखतात. आता आपण कोणत्या अभिनेत्याविषयी बोलतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर 'पंचायत' मध्ये त्याचा 'गज्जब बेज्जती है यार' हा डायलॉग चांगलाच हिट झाला आहे.
या अभिनेत्याचं नाव आसिफ खान आहे. त्यानं अभिनेता होण्यासाठी खूप स्ट्रगल केलं. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत असिफनं त्याच्या या सगळ्या स्ट्रगलविषयी सांगितलं आहे. त्यानं सांगितलं की स्वप्नांच्या या शहरात स्वत: चं स्थान निर्माण करणं सोपं नव्हतं. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर सगळे खर्च उचलण्यासाठी तो छोटी-मोठी कामं करु लागला. 2010 मध्ये त्यानं त्याच्या आईकडून त्याला अभिनयात करिअर करण्यासाठी परवनागी द्यावी यासाठी तिची समजूत काढली.
पुढे याविषयी सांगत असिफ खाननं सांगितलं की त्यानं एका हॉटेलमध्ये वेटर म्हणूनकाम केलं. काही महिन्यांनंतर जेव्हा तो किचन डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. हॉटेलमध्ये एक पार्टी होती, ती पार्टी ही बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानची रिसेप्शन पार्टी होती. या गोष्टी आठवत त्यानं खूप काही सांगितलं.आसिफनं सांगितलं की 'स्वत: ला इथे टिकवून ठेवण्यासाठी मी एक हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणं सुरु केलं होतं.
Panchayat Actor Asif Khan Panchayat Cast Asif Khan Panchayat Series Saif Kareena Wedding Saif Ali Khan Kareena Kapoor Wedding Saif Ali Khan Kareena Kapoor Marriage Entertainment News Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'स्वाती मलिवाल यांच्यासह मुख्यमंत्री निवासस्थानी गैरवर्तवणूक झाली', AAP ने केलं मान्य, 'PA ने त्यांना...'Aam Aadmi Party on Swati Maliwal: आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांच्यासह गैरवर्तवणूक झाल्याचं मान्य केलं आहे.
और पढो »
Maharastra Politics : राज ठाकरेंच्या आरोपाला शिंदेंकडूनच छेद, 'बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं होतं'Raj Thackeray On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीत महायुतीमधले दोन दिग्गज नेते राज ठाकरे आणि छगन भूजबळ यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं. आता या दोन नेत्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलंय.
और पढो »
लाखोंच्या पगाराची ITची नोकरी सोडली, आण्णा आंदोलनाने दिली ओळख;कोण आहे स्वाती मालीवाल?Swati Maliwal Details: सध्या स्वाती मालीवाल हे नाव देशभरात चर्चेत आहे. आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. त्या राज्यसभा खासदारदेखील आहेत.
और पढो »
राजस्थानमध्ये महिलेने 4 मिनिटांत 4 बाळांना दिला जन्म; आई आणि बाळंही सुरक्षितWoman In Rajasthan Gives Birth To Four Babies: या महिलेला फेब्रुवारी महिन्यापासूनच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांचं तिच्याकडे विशेष लक्ष होतं.
और पढो »
अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचे नुकसानसध्या अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे यांचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघर भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
और पढो »
भूल गए हैं पंचयात के मजेदार डायलॉग और सीन तो दोबारा कर लेंगे याद, ये वीडियो आपको फिर ले जाएगा फुलेरा गांवपंचायत का सीजन थ्री रिलीज होने से पहले प्राइम वीडियो ने किया ये काम
और पढो »