'पोलीस मृतांच्या नात्याबद्दल..', प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'उपमुख्यमंत्री बिल्डरच्या मुलाला सोडवण्यासाठी..'

Pune Porsche Accident समाचार

'पोलीस मृतांच्या नात्याबद्दल..', प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'उपमुख्यमंत्री बिल्डरच्या मुलाला सोडवण्यासाठी..'
Pune Porsche Accident CasePune Porsche Accident NewsPune Porsche Accident Latest Update
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 79%
  • Publisher: 63%

Pune Porsche Accident Prakash Ambedkar Ask 6 Questions: प्रकाश आंबेडकरांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आंबेडकर यांनी पुण्यातील पोर्शे कार अपघाताप्रकरणी काही प्रश्न उपस्थित केलेत.

'पोलीस मृतांच्या नात्याबद्दल..', प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'उपमुख्यमंत्री बिल्डरच्या मुलाला सोडवण्यासाठी..'

पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश बाल न्याय मंडळाने बुधवारच्या सुनावणीनंतर दिले. मात्र या प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारणही ढवळून निघालं आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. तसेच या प्रकरणामध्ये सदर मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवण्यासंदर्भातील याचिका पोलिसांनी दाखल केली असून हीच सरकारची भूमिका असेल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Porsche Accident Case Pune Porsche Accident News Pune Porsche Accident Latest Update Maharashtra Vishal Agrawal Shivajinagar Court Pune Police Pune Porsche Accident Updates Vedant Agrawal Pune Hit And Run Case Pune Latest News पोर्श कार अपघात पुणे पोर्श कार अपघात अपडेट पुण्यातील पोर्शे कार अपघात मराठी न्यूज पोर्शे कार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पुणे लेटेस्ट मराठी न्यूज पुणे ब्रेकिंग न्यूज पुणे अपघात पोर्श कार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुलाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी गजानन किर्तीकर यांनी कट रचला; प्रविण दरकेर यांचा गंभीर आरोपमुलाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी गजानन किर्तीकर यांनी कट रचला; प्रविण दरकेर यांचा गंभीर आरोपशिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. या कारवाईमागे नेमकं काय कारण काय आहे जाणून घेऊया.
और पढो »

पुण्यात भरधाव स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; नागरिकांनी बिल्डरच्या मुलाला दिला चोपपुण्यात भरधाव स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; नागरिकांनी बिल्डरच्या मुलाला दिला चोपपुण्यातील उच्चभ्रू कल्याणीनगर परिसरात स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर नागरिकांनी कारचालकाला चोप दिला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
और पढो »

Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाExclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
और पढो »

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे...सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे...Sandalwood Smuggling: बीडच्या केज पोलीस ठाणे अंतर्गत दोन कोटी चंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. यातील मास्टरमाइंडचा शोध केज पोलीस घेत आहेत
और पढो »

मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंमुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
और पढो »

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघात'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
और पढो »



Render Time: 2025-02-16 02:44:48