Rohit Patil on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका प्रचारसभेत तत्कालीन गृहमंत्री अजित पवार यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव-कवठे महांकाळ येथील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी दिवंगत नेते आर. आर.पाटील यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सिंचन घोटाळ्याचा आरोपानंतर माझी खुली चौकशी करण्याच्या आदेशावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केली होती. त्याबाबत मला माहिती नव्हतं, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. अजितदादांच्या या आरोपांवर आता आर.आर.
नऊ वर्षांनंतर आबांच्या बाबतीत,अशा पद्धतीने अजित पवारांकडून करण्यात आलेले वक्तव्य योग्य नाही,आज आबा असते तर याला त्यांनी उत्तर दिलं असतं, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, मी अजित पवारांच्या सोबत असतो तर कदाचित त्यांनी हे वक्तव्य केलं नसतं,पण आपण त्यांच्यासोबत नाही आणि शरद पवारांच्या सोबत आहे,त्यामुळे कदाचित त्यांनी हे वक्तव्य केलं असेल, असा टोलाही रोहित पाटिल यांनी लगावला आहे.
दरम्यान, तासगाव- कवठेमहांकाळ मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ पार पडणार आहे. परंपरेप्रमाणे तासगाव तालुक्यातील ढवळी येथील गावातून रोहित पाटील आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. यावेळी त्यांची सभा देखील पार पडणार आहे.70 हजार कोटी, फाईल, सही... सिंचन घोटाळाप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी जे घडलं ते सांगत अजित पवारांना काढला चिमटामहाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीत दगाबाजी! महाविकास आघाडी आ...
Rohit Patil Ajit Pawar Ajit Pawar On Rr Patil Late R R Patil Irigation Scam Enquiry
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
70 हजार कोटी, फाईल, सही... सिंचन घोटाळाप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी जे घडलं ते सांगत अजित पवारांना काढला चिमटाMaharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, या अजित पवारांचा वक्तव्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.
और पढो »
महाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासाMaharashtra Irrigation Scam Ajit Pawar : अजित पवारांच्या या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी केलीये..
और पढो »
स्वामीनॉमिक्स : सेक्युलरिज्म में गैर-भारतीय तो कुछ भी नहीं, ऐसे भी कई बदलाव हुए जो आज गैरकानूनी हैं!Is secularism European concept: तमिलनाडु के राज्यपाल आर.एन.
और पढो »
विश्व टेस्ट चैंपियनशिप के इतिहास में सर्वाधिक विकेट लेने वाले गेंदबाज बने आर.अश्विनविश्व टेस्ट चैंपियनशिप के इतिहास में सर्वाधिक विकेट लेने वाले गेंदबाज बने आर.अश्विन
और पढो »
बोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश, थेट उत्तर प्रदेशमध्ये जाऊन कारवाईPune Bopdev Ghat Gang Rape : पुण्यातील बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पकडण्यात आलं असून उत्तर प्रदेशमध्ये जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
और पढो »
मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हानCM Eknath Shinde Dasara Melava Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.
और पढो »