'मी अजय देवगणकडे भीक मागितली होती, तू माझ्या...,' महिमा चौधरीने केला खुलासा, 'तो म्हणायचा सगळं...'

Mahima Chaudhry समाचार

'मी अजय देवगणकडे भीक मागितली होती, तू माझ्या...,' महिमा चौधरीने केला खुलासा, 'तो म्हणायचा सगळं...'
Ajay DevgnPrakash Jha
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधऱीने (Mahima Chaudhry) नुकतंच आपल्या जीवघेण्या अपघाताबद्दल खुलासा केला आहे. महिमा चौधरी आता अनुपम खेर (Anupam Kher) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या द सिग्नेचर (The Signature) चित्रपटात झळकणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधऱीने नुकतंच आपल्या जीवघेण्या अपघाताबद्दल खुलासा केला आहे. महिमा चौधरी आता अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'द सिग्नेचर' चित्रपटात झळकणार आहे.बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'द सिग्नेचर' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. तब्बल 8 वर्षांनी महिला चौधरी बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. नुकतंच तिने आपल्या जीवघेण्या अपघाताबद्दल खुलासा केला आहे.

पुढे तिने सांगितलं की,"मी त्यावेळी तरुण असल्याने ज्या काही स्थितीचा सामना करावा लागत होता ते संघर्षमय होतं. सर्जरीनंतर सगळं काही ठीक होईल असं अजय नेहमी सांगत असे. पण माझ्या त्यावर विश्वास नव्हता. मी करिअरसाठी इतर पर्यायांचा विचार करत होती. आजही माझा एक डोळा लहान आहे. त्यावेळी हे फार तणावपूर्ण होतं. मी कधीही कॅमेऱ्याकडे थेट पाहिलं नाही. मी नेहमी चेहरा एका बाजूला झुकवत होती".महिमा चौधरीने सुभाष घई यांच्या रोमँटिक-ड्रामा 'परदेस'मधून शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

महिमा चौधऱी आता गजेंद्र अहिरे यांच्या 'द सिग्नेचर'मध्ये दिसणार आहे, ज्यात अनुपम खेर, रणवीर शौरी, मनोज जोशी, अन्नू कपूर आणि इतर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. कंगना राणौतच्या आणीबाणीमध्येही तिची भूमिका आहे.'अॅनिमल'नंतर बॉबी देओलला लागला जॅकपॉट, 1000 कोटींचे बजेट असणाऱ्या चित्रपटात एन्ट्री, 'या' सुपरस्टारसोबत दिसणार

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ajay Devgn Prakash Jha

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'तू जागा आहेस का?', रोहित शर्माचा रात्री 2.30 वाजता मेसेज, काय झालं विचारलं तर पेपर दाखवत म्हणाला 'हे बघ...', खेळाडूचा खुलासा'तू जागा आहेस का?', रोहित शर्माचा रात्री 2.30 वाजता मेसेज, काय झालं विचारलं तर पेपर दाखवत म्हणाला 'हे बघ...', खेळाडूचा खुलासाभारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर पियूष चावलाने रोहित शर्माबदद्दल एक खुलासा केला आहे. त्याने याआधी न सांगितलेला एक किस्सा उघड केला आहे.
और पढो »

धावत्या एसटीमध्ये सासू सासऱ्यांनीच केला जावयाचा खून, एसटी स्टँडवर फेकला मृतदेहधावत्या एसटीमध्ये सासू सासऱ्यांनीच केला जावयाचा खून, एसटी स्टँडवर फेकला मृतदेहसासू सासऱ्यांनी का केला जावयाचा खून, मुलीच्या संसाराबाबत काय केला विचार?
और पढो »

'..तोपर्यंत अलोक नाथ संस्कारी असायचे, मात्र रात्री 8 नंतर..'; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा'..तोपर्यंत अलोक नाथ संस्कारी असायचे, मात्र रात्री 8 नंतर..'; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासाAlok Nath Was Sanskari Only When...: एक काळ गाजवणाऱ्या सहाय्यक अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या अलोक नाथ यांच्याबद्दल अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा.
और पढो »

माझ्या मुलाने कधी फटाके वाजवले नाही तो बंदूक कसा धरेल?, आरोपी अक्षय शिंदेच्या आईचा सवालमाझ्या मुलाने कधी फटाके वाजवले नाही तो बंदूक कसा धरेल?, आरोपी अक्षय शिंदेच्या आईचा सवालAkshay Shinde Encounter: अक्षय शिंदे चकमक प्रकरणात अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आता शिंदेच्या आईनेदेखील एक आरोप केला आहे.
और पढो »

मैं 'तू तू मैं मैं' को ओटीटी पर लाना पसंद करूंगा : सचिन पिलगांवकरमैं 'तू तू मैं मैं' को ओटीटी पर लाना पसंद करूंगा : सचिन पिलगांवकरमैं 'तू तू मैं मैं' को ओटीटी पर लाना पसंद करूंगा : सचिन पिलगांवकर
और पढो »

कोलकाता बलात्कार पीडितेच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा; 'पोलिसांनी तोंड दाबण्यासाठी पैसे...'कोलकाता बलात्कार पीडितेच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा; 'पोलिसांनी तोंड दाबण्यासाठी पैसे...'कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणावरुन त्यांना पोलिंसाकडून दबाव केला जात असल्याचा आरोप केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:22:41