Eknath Shinde on Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन संभ्रम निर्माण झालेला असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपण नरेंद्र मोदींना (Narendra Modi) फोन केल्याची माहिती दिली.
Eknath Shinde on Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन संभ्रम निर्माण झालेला असताना एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपण नरेंद्र मोदींना फोन केल्याची माहिती दिली.महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन संभ्रम निर्माण झालेला असताना एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपण नरेंद्र मोदींना फोन केल्याची माहिती दिली.
"आम्ही राज्य पहिल्या क्रमांकावर नेलं याचं समाधान आहे. या निवडणुकीत जो मतांचा वर्षाव झाला तो केवळ जे आम्ही काम केलं, निर्णय घेतले, सकारात्मकता दाखवली त्याचं फळ आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी माझी ओळख निर्माण झाली. सर्व बहिणींनी लक्षात ठेवलं. ही नवी ओळख मला सर्वात मोठी वाटते," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
"आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत. आम्ही लढून काम करणारे आहोत. एवढा मोठा विजय ऐतिहासिक आहे. याचं कारण जीव तोडून मेहनत घेतली, निर्णय घेतले. आम्ही घरी बसलो नाही. आम्ही मनापासून काम केलं. मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणार आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे महत्त्वाचं आहे," असंही विधान त्यांनी केलं.स्पोर्ट्स
Maharashtra CM Oath Ceremony Oath Ceremony शपथविधी Maharashtra Assembly Election Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठलेMahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले.
और पढो »
सत्ता स्थापनेसाठी महाविकासआघाडीचा मास्टर प्लॅन! आमदार निवडून आले की थेट...Mahavikas Aghadi : महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यश नाना पटोले यांनी सत्ता स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे.
और पढो »
'पुढचा CM ठरलाय, हायकमांडने...'; बोलता बोलता आठवलेंनी नावच सांगून टाकलं! शिंदेंबद्दलही गौप्यस्फोटWho Will Be Next CM Ramdas Athawale Revealed Name: निवडणुकीच्या निकालाला 72 तास उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री कोण यासंदर्भात संभ्रम कायम असतानाच आठवलेंनी थेट भाजपा पक्षश्रेष्ठींचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
और पढो »
अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
और पढो »
लाईट बील 30 % कमी करणार, लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी...; CM शिंदेंची 10 वचनंMaharashtra Assembly Election Eknath Shinde Kolhapur Rally: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरमधील महायुतीच्या जाहीर सभेतील भाषणादरम्यान 10 महत्त्वाच्या घोषणा केल्या असून यामध्ये त्यांनी 2029 च्या महाराष्ट्राचाही उल्लेख केला आहे.
और पढो »
'त्यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितलेय की...'; शिंदेंच्या नाराजीबद्दल विचारल्यावर केसरकरांचं विधानEknath Shinde Resigned As Chief Minister Is He Unhappy: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
और पढो »