उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पॅरिस पॅरालम्पिक्समध्ये (Paris Paralympics) लक्षवेधी कामगिरी कऱणाऱ्या तिरंदाज शीतल देवीचं (Sheetal Devi) कौतुक केलं आहे.
'मी तुला वर्षभरापूर्वी कार गिफ्ट करण्याची ऑफर दिली, पण तू...', आनंद महिंद्रांची शीतल देवी साठी पोस्ट, 'यापुढे कधीच...'
उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पॅरिस पॅरालम्पिक्समध्ये लक्षवेधी कामगिरी कऱणाऱ्या तिरंदाज शीतल देवीचं कौतुक केलं आहे.उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पॅरिस पॅरालम्पिक्समध्ये लक्षवेधी कामगिरी कऱणाऱ्या तिरंदाज शीतल देवीचं कौतुक केलं आहे. तिच्या कौशल्याने प्रभावित झालेल्या आनंद महिंद्रा यांनी तिला आपल्याकडून भेट म्हणून 2023 त्या रेंजमधील कारचा स्विकार करावा अशी विनंती केली आहे. मात्र शीतल देवीने आपल्या वयाची 18 वर्षं पूर्ण झाल्यानंतरच कार स्विकारु असं सांगितलं आहे.
शीतल देवीने 31 ऑगस्टला पॅरिस पॅरालम्पिकमध्ये केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे आनंद महिंद्रा भारावले असून, आपण आपलं आश्वासन पूर्ण कऱण्यासाठी वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे. रँकिंग फेरीत जवळपास एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केल्यानंतर, शीतल देवी प्री-क्वार्टर फायनलमध्ये चिलीच्या मारियाना झुनिगाकडून अत्यंत चुरशीच्या लढतीत केवळ एका गुणाच्या फरकाने पराभूत झाली. तिच्या बुल्सआय शॉटला मोठ्या प्रमाणात टाळ्या मिळाल्या. तिचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये शीत देवीचं कौतुक केलं असून म्हटलं आहे की, “असाधारण धैर्य, कटिबद्धता आणि कधीही न सोडण्याची भावना पदकांशी जोडलेली नाही. शीतलदेवी, तू देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेस".आपण कार गिफ्ट करण्यासंबंधी दिलेल्या आश्वासनाबद्दल आनंद महिंद्रा म्हणाले की,"जवळपास एक वर्षापूर्वी तुझ्या जबरदस्त कामगिरीला सलाम करत मी तुला आमच्या रेंजची कार स्विकारण्याची विनंती केली होती. तुझ्यासाठी कार कस्टमाईज केली जाईल.
Sheetal Devi Paris Paralympics पॅरिस पॅरालम्पिक्स शीतल देवी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा!Pakistan gold Medalist Arshad Nadeem : गोल्ड मेडलिस्ट अर्शद नदीम याला अनेक भन्नाट गिफ्ट मिळतायेत. पण मुख्यमंत्री मरियम नवाजने अनोखं गिफ्ट दिलंय.
और पढो »
जरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायकJob News : एखाद्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांवरून कायमच बोंब असते. पण, सध्या सूरतमधील एका कंपनीनं मात्र कर्मचाऱ्यांना धक्काच दिला आहे.
और पढो »
BCCI ने धुडकावून लावली आयसीसीची 'ती' ऑफर, टीम इंडिया वर्ल्ड कप खेळणार नाही?Jay Shah On T20 womens World Cup : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान आयसीसीने बीसीसीआयला ऑफर दिली होती, अशी माहिती जय शहा यांनी दिलीये.
और पढो »
'20 वर्ष बाप होता तुमचा, तेव्हा नव्हता का..', 'लाज वाटायला हवी' म्हणत चित्रा वाघ यांच्याविरुद्ध संतापChitra Wagh Comment On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पक्ष फोडीची सगळी मेडल दिली पाहिजेत अशी खोचक टिका करणारी पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे.
और पढो »
'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्टतरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे.
और पढो »
'मी रिटायर होतोय'; आमिर खाननं चित्रपटसृष्टीपासून केलं स्वत: ला दूर, मुलगा जुनैदवर दिली जबाबदारी!Aamir Khan : आमिर खान चित्रपटसृष्टीतून होणार लांब! तर मुलगा जुनैदवर दिली ही जबाबदारी...
और पढो »