Shahid Afridi on Gautam Gambhir: गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याच्या जागी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे.
'मी त्याच्या मुलाखती पाहिल्या, तो फार...', गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर शाहीद आफ्रिदी स्पष्टच बोलला
Shahid Afridi on Gautam Gambhir: गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याच्या जागी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे.Shahid Afridi on Gautam Gambhir: गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याच्या जागी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं. गौतम गंभीरची नियुक्त्ती झाल्यानंतर त्याला क्रिकेटविश्वातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. यादरम्यान त्याचा एकेकाळचा मैदानातील शत्रू शाहीद आफ्रिदीनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गौतम गंभीरने ही संधी हक्काने मिळवली आहे असं कौतुक त्याने केलं आहे."मला वाटतं ही मोठी संधी आहे. तो आता या संधीचं सोनं कसं करतो हे पाहावं लागणार आहे. मी त्याच्या मुलाखती पाहिल्या आहेत.
मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या अंतिम टप्प्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने T20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ मोठ्या उंचीवर संपल्यानंतर लगेचच गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरकडे पहिला जबाबदारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका असेल."माझा तिरंगा, माझ्या लोकांची, माझ्या देशाची सेवा करणे हा एक सन्मान आहे. मी राहुल द्रविड आणि त्याच्या सपोर्ट स्टाफच्या टीमचे यशस्वी कामगिरीबद्दल अभिनंदन करतो.
Indian Cricket Team Gautam Gambhir
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोललाAnurag Kashyap On Rift With Famous Actor: एका मुलाखतीमध्ये अनुरागला त्याच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभयबद्दल विचारण्यात आलं असता त्याने सूचक विधान केलं आहे.
और पढो »
'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, मी माणूस आहे.... मला काय
और पढो »
..तर मी रोहित, विराटला टीम इंडियामधून बाहेर काढणार; गंभीरने BCCI ला स्पष्टच सांगितलंVirat Kohli Rohit Sharma Will Be Drop: विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून खेळत असून आता या दोघांसंदर्भात गंभीरची भूमिका काय आहे हे समोर आलं आहे.
और पढो »
'मी आता बेरोजगार असल्याने....', प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने राहुल द्रविड स्पष्टच बोलला, 'काही ऑफर्स....'भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकला असून यामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) अत्यंत मोलाची भूमिका निभावली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा राहुल द्रविडचा प्रशिक्षक म्हणून अखेरचा वर्ल्डकप होता. त्याचा भारतीय संघासोबतचा कार्यकाळ या वर्ल्डकपसोबतच संपला आहे.
और पढो »
विराटसाठी छोले भटुरे तर मुंबईकर रोहितसाठी वडापाव, टीम इंडियाच्या खेळांडूचा ITC मध्ये असा होता नाश्ताT20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं दिल्लीतील ITC मौर्य हॉटेलमध्ये आवडत्या पदार्थांनी जंगी स्वागत केलं. असा होती भारतीय संघाचा नाश्ता.
और पढो »
'जर तो धावा करु शकला नसेल...,' विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये अपयशी ठरल्यानंतर शिवम दुबे स्पष्टच बोलला, 'कदाचित...'T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सपशेल अपयशी ठरला आहे. विराट कोहलीने 3 सामन्यात 1,4 आणि 0 अशा मिळून फक्त 5 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये (IPL) खोऱ्याने धावा ओढणारा विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये मात्र अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही.
और पढो »