Who is Satyanarayan Nuwal: मोठा उद्योगपती होण्यासाठी मोठ्या पदव्या आणि परदेशी शिक्षण घेणे आवश्यक आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर या व्यक्तीने हा समजही बदलला. दहावीपर्यंतच शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर व्यवसाय उभा केला.
10वी उत्तीर्ण, स्टेशनवर घालवल्या रात्र... फक्त 1000 रुपयात सुरु केला व्यवसाय आज उभारले 84216 कोटी रुपयांचे साम्राज्य
Satyanarayan Nandlal Nuwal Success Story: असं म्हणतात की संघर्षाची रात्र जितकी गडद असते तितका यशाचा सूर्य उजळतो. ही म्हण उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांना चपखल बसते. आज त्याचे यश जितके मोठे दिसते, तितकाच त्यामागचा संघर्षही मोठा आहे. खचून न जाता, हार न मानता त्यांनी वर्षानुवर्षे संघर्ष सुरूच ठेवला, अन्यथा दहावी पास मुलगा आज 84,216 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक बनू शकला नसता. सत्यनारायण नुवाल , हे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांची कंपनी सोलर इंडस्ट्रीज औद्योगिक स्फोटके आणि दारूगोळा बनवते.
Success Story Satyanarayan Nuwal Industrial Explosives Solar Industries Satyanarayan Nandlal Nuwal Success Story Business Success Story How To Start Business Business In Defence Sector Satyanarayan Nuwal Family Satyanarayan Nuwal Networth सत्यनारायण नुवाल
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बांगलादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ! मुंबई पोलीस कामाठीपुरामध्ये पोहचले अन्...Bangladeshi Women In Ladki Bahin Yojana: सैफ अली खान प्रकरणानंतर शहरातील बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाईचा धडका सुरु केला असतानाच एक धक्कादयक माहिती समोर आली आहे.
और पढो »
10वीं पास, स्टेशन पर गुजारी रात...फिर धमाके के धंधे में की एंट्री, सिर्फ हजार टके से खड़ा कर दिया ₹84216 करोड़ का साम्राज्यSatyanarayan Nandlal Nuwal Success Story: कहते हैं कि संघर्ष की रात जितनी ज्यादा अँधेरी होती है, सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है. ये कहावत उद्योगपति सत्यनारायण नुवाल (Satyanarayan Nuwal) पर सटीक बैठती है. उनकी सफलता जितनी बड़ी आज दिखती है, उसके पीछे का संघर्ष उतना ही बड़ा है.
और पढो »
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती; महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचालीनाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरु आहे.
और पढो »
Saif Ali Khan Attack : आरोपीला पुन्हा सैफ अली खानच्या घरात घुसणार? मुंबई पोलिस हल्ल्याच्या प्रसंग रिक्रिएट करणार?मुंबई पोलिस सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या क्षण रिक्रिएट करणार आहेत. या अनुषंगाने पोलिसांनी तयारी सुरु केली आहे.
और पढो »
शिक्षक वर्गात पाहता होता अश्लील व्हिडीओ, 8 वर्षाच्या विद्यार्थ्याने पाहिलं; त्यानंतर सुरु झाला भयानक घटनाक्रमशाळेमध्येच एक शिक्षक बसून पॉर्न व्हिडीओ पाहत होता. यावेळी एका विद्यार्थ्याने शिक्षकाला पॉर्न पाहताना पाहिलं आणि हसू लागला. यानंतर शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली.
और पढो »
Kia ची कार फक्त 25000 आणा घरी; लूक असा की प्रेमात पडाल!Kia Syros Booking : या एसयूव्ही डिफेंडरसारखी डिझाइनची एक झलक देते. ज्यामुळे ग्राहक त्याला घेऊन खूप एक्सायटेड होतात. सीरोसला बूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही एकतर किआच्या अधिकृत वेबसाईटवरून ही गाडी बूक करु शकतात किंवा कोणत्या किआ डीलरशिपवर जाऊ शकतात.
और पढो »