400,00,00,000 रुपयांचा बाप्पा... मुंबईत खरोखरच 'सोन्याचा गणपती'! 66 किलो सोनं अन्...

Mumbai Ganesh Festival समाचार

400,00,00,000 रुपयांचा बाप्पा... मुंबईत खरोखरच 'सोन्याचा गणपती'! 66 किलो सोनं अन्...
GSB Seva MandalGSB Seva Mandal Ganesh FestivalGSB Seva Mandal Insurance
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Mumbai Ganpati Mandal Rs 400 Crore: मुंबईमध्ये साजरा होणारा गणेशोत्सव हा केवळ भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये चर्चेचा विषय असतो. असं असतानाच आता मुंबईतील गणेशोत्सवामधील देशातील सर्वात श्रीमंत गणेश मूर्तीसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

मुंबईमध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. अनेक मोठ्या गणपती मंडळांच्या मंडपामध्ये गणरायांची मूर्ती विराजमानही झाली आहे. देखावे, सजावट आणि इतर तयारी आता अगदी जोमाने सुरु असतानाच दुसरीकडे भारतामधील सर्वात श्रीमंत गणेश मूर्तीसंदर्भातील नवी महिती समोर आली आहे. केवळ मुंबईच नाही तर देशातील सर्वात श्रीमंत गणपती मूर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाने गणेशोत्सवाच्या विमा पॉलिसीचा नावा विक्रम प्रस्थापिक केला आहे.

लाखो भाविक मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाची सेवा करताना दिसतात. मुंबईमधील अनेक मोठ्या मंडपांमधील गणपतीची मूर्ती आणि गणेशोत्सव हा भारतामध्येच नाही तर परदेशातही आकर्षणाचा विषय असतो. या मोठ्या मंडळात लाखो भाविक देखील आपल्या बाप्पाच्या दर्शनाला येत असतात. याच सगळ्या गोष्टींचा विचार करुन मागील काही वर्षांपासून गणपती मंडळांकडून आवर्जून विमान काढला जातो. असाच विमा जीएसबी सेवा मंडळाने काढला असून हा विमा विक्रम रक्कमेचा आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

GSB Seva Mandal GSB Seva Mandal Ganesh Festival GSB Seva Mandal Insurance Record Rs 400 Crore Ganesh Festival Insurance

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

4,20,00,00,000 च्या संपत्तीचा मालक आता राजकारण गाजवणार; थलपति विजयच्या पक्षाचं नाव पाहिलं?4,20,00,00,000 च्या संपत्तीचा मालक आता राजकारण गाजवणार; थलपति विजयच्या पक्षाचं नाव पाहिलं?यावेळी त्यानं त्याचा झेंडा आणि पक्षाच्या चिन्हाचं अनावरण केलं आहे. ज्यावेळी विजय थलपतीनं त्याच्या पक्षाच्या नावाची आणि चिन्हाचे अनावरण केले तेव्हा त्याचे आई-वडील हे पार्टीच्या ऑफिसमध्ये उपस्थित होते.
और पढो »

उत्तराखंड के गजब अफसर, बिना बात के भर दिया 1,00,00,00,000 रुपए का इनकम टैक्‍स, मंत्री के उड़े होश, यूपी कैस...उत्तराखंड के गजब अफसर, बिना बात के भर दिया 1,00,00,00,000 रुपए का इनकम टैक्‍स, मंत्री के उड़े होश, यूपी कैस...Uttarakhand News : इनकम टैक्स विभाग ने अपनी गाड़ी मोडी और उत्तराखंड वन विकास निगम के पास आकर रोक दी और उनसे टैक्स मांगा. टैक्स नहीं देने पर आयकर अफसरों ने निगम का देहरादून स्थित एसबीआई ब्रांच का खाता सीज कर दिया.
और पढो »

VIDEO : नाद करा पण पुणेकरांचा कुठं... तब्बल 25 किलो सोनं घालून पुणेकर जोडपं तिरुमलाच्या दर्शनालाVIDEO : नाद करा पण पुणेकरांचा कुठं... तब्बल 25 किलो सोनं घालून पुणेकर जोडपं तिरुमलाच्या दर्शनालाViral Video : नाद करायचा नाय अशी एक मराठीत म्हणे आहे. ही म्हण पुणेकरांना कायम लागू होते. पुण्यातील एका कुटुंबाने तर अख्या देशाच लक्ष वेधून घेतलंय. 25 किलो सोनं अन् सोन्याचा मुलामा असलेली कार घेऊन हे थेट पोहोचले तिरुमलाच्या दर्शनाला
और पढो »

₹1,00,000 से कम में मिलने वाले बेस्ट DSLR Cameras₹1,00,000 से कम में मिलने वाले बेस्ट DSLR Camerasअगर आपका बजट ₹1,00,000 से कम है और आप एक अच्छा डीएसएलआर कैमरा खरीदने के बारे में सोच रहे हैं लेकिन समझ नहीं आ रहा है कि कौन-सा कैमरा खरीदा जाए, तो यहां हम आपको कुछ अच्छे ऑप्शन्स की लिस्ट दे रहे हैं जो आपकी फोटोग्राफी की जरूरतों को पूरा करने में मदद...
और पढो »

Neeraj Chopra Net Worth: ఈ గోల్డెన్‌ బాయ్‌కు ఇప్పటికే రూ.37,00,00,000 ఆస్తులు.. కళ్లు చెదిరే కార్‌ కలెక్షన్లు..Neeraj Chopra Net Worth: ఈ గోల్డెన్‌ బాయ్‌కు ఇప్పటికే రూ.37,00,00,000 ఆస్తులు.. కళ్లు చెదిరే కార్‌ కలెక్షన్లు..Neeraj Chopra Net Worth And Car Collections: 2021 టోక్యోలో నిర్వహించిన ఒలింపిక్స్‌లో ఓ 26 ఏళ్ల కుర్రాడు భారత్‌కు బంగారు పతకం పట్టుకొచ్చాడు. అతని చారిత్రాత్మక విజయంతో ఒక్కసారిగా ప్రపంచ దృష్టిని ఆకర్షించాడు.
और पढो »

48 કલાકની અંદર ફરી ગુજરાતમાંથી ઝડપાયું 5,00,00,000 રૂપિયાનું ચરસ! પેકેટ પર જાણીતી કોફી કંપનીનું લેબલ48 કલાકની અંદર ફરી ગુજરાતમાંથી ઝડપાયું 5,00,00,000 રૂપિયાનું ચરસ! પેકેટ પર જાણીતી કોફી કંપનીનું લેબલ48 કલાકની અંદર સુરત હજીરા દરિયા કાંઠા વિસ્તારથી ફરી એક વખત અફઘાની ચરસનો જથ્થો મળતા સ્પેશિયલ ઓપરેશન ગ્રુપ દોડતી થઈ હતી. હજીરા એસ્સાર કંપનીના પાછળના ભાગે રિકલાઇન્મેંટ એરીયા નજીક દરિયા કિનારેથી આવવાની ચરસના બિનવારસી સાત જેટલા પેકેટ મળી આવ્યા છે. જેમાંથી એક પેકેટ પર અરબી ભાષા લખવામાં આવેલ છે.
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:44:26