50th Anniversary of Emergency in India : 1975 मधील ती काळी रात्र! इंदिरा गांधींसह हे होते आणीबाणीचे मास्टरमाइंड, त्या 4 तासात काय घडलेलं?

Emergency Special समाचार

50th Anniversary of Emergency in India : 1975 मधील ती काळी रात्र! इंदिरा गांधींसह हे होते आणीबाणीचे मास्टरमाइंड, त्या 4 तासात काय घडलेलं?
Emergency Special StoryJagmohan Lal SinhaWho Is Jagmohan Lal Sinha
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 26 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 96%
  • Publisher: 63%

Emergency 50th Anniversary : ती काळ रात्र आजही अनुभवणाऱ्या लोकांच्या अंगावर शहारा आणते. 25 जून 1975 तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रात्री उशिरा अचानक देशात आणीबाणी जाहीर केली. ही आणीबाणी जवळपास अडीच वर्षे होती. आजही या आणीबाणीवरुन काँग्रेस टार्गेट होत असते.

50th Anniversary of Emergency in India : 1975 मधील 'ती' काळी रात्र! इंदिरा गांधींसह 'हे' होते आणीबाणीचे मास्टरमाइंड, 'त्या' 4 तासात काय घडलेलं?

या आणीबाणीबदद्ल अनेक कारणं होती. पण समाजवादी नेते राजनारायण यांच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांनी लोकसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा वापर झाल्याचं लक्षात आले. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी निवडणूक रद्द केली होती. 25 जून 1975 ची ती काळ रात्र आणि ते रात्री 12 वाजेपासून त्या 4 तासात अनेक घडामोडी घडल्यात. हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध घटना मानली जाते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Emergency Special Story Jagmohan Lal Sinha Who Is Jagmohan Lal Sinha Indira Gandhi Action Against Indira Gandhi Black Day Why Is 25 June Black Day आपातकाल आपातकाल की कहानी Emergency Emergency Anniversary Emergency In India Cm Shivraj Singh Cm Shivraj On Emergency Dark Days Of Emergency History Of 1975 Why Emergency Was Imposed In 1975 Why Indira Gandhi Imposed Emergency 3Rd Emergency In India Reasons Of 3Rd Emergency In India Why Is Emergency Imposed In India India Mai Emergency Ku Lgai Gai Thi Indira Gandhi Ne Emergency Ku Lgai Thi 1975 Main Emergency Ku Lgaui Gai Thi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायमभरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायमTC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
और पढो »

'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...''मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील कबीर सिंग चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
और पढो »

आता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जआता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जकंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे.
और पढो »

सियासत में सिहरन क्यों पैदा करता है जून का महीना? 1975 के राजनीतिक घटनाक्रम लोगों को भुलाए नहीं भूलतेसियासत में सिहरन क्यों पैदा करता है जून का महीना? 1975 के राजनीतिक घटनाक्रम लोगों को भुलाए नहीं भूलतेEmergency: भारतीय राजनीति के इतिहास में जून का महीना हर साल अविस्मरणीय दिनों की याद दिला देता है। इंदिरा गांधी की लोकसभा सदस्यता खत्म करने का इलाहाबाद हाईकोर्ट का फैसला 12 जून 1975 को आया था। 24 जून 1975 को इंदिरा को सुप्रीम कोर्ट से आंशिक राहत मिली थी। विपक्ष के बढ़ते दबाव को देखते हुए इंदिरा ने 25 जून 1975 को देश में इमर्जेंसी की घोषणा कर दी...
और पढो »

शीना बोराचा सांगाडा गायब? आरोपी Indrani Mukerjea चा धक्कादायक खुलासा, म्हणते 'सीबीआयने मुद्दामहून...'शीना बोराचा सांगाडा गायब? आरोपी Indrani Mukerjea चा धक्कादायक खुलासा, म्हणते 'सीबीआयने मुद्दामहून...'Indrani Mukerjea allegations on CBI : सीबीआयने जी हाडे शीना बोराचे अवशेष (Sheena Bora murder case) असल्याचे घोषित केले होते, ती गायब हाडे आता गायब असल्याने इंद्रानी मुखर्जीने धक्कादायक खुलासा केला आहे.
और पढो »

माळशेज घाटात थरार! धबधब्याच्या टोकावर अडकून पडले पर्यटकमाळशेज घाटात थरार! धबधब्याच्या टोकावर अडकून पडले पर्यटकसह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात आज मुसळधार पाऊस झाला असून या जोरदार पावसामुळे पर्यटनासाठी आलेले 14 ते 15 पर्यटक हे धबधब्यावरती अडकून पडले होते
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:12:09