बदलापूरकरांना रस्त्यावर उतरायला भाग पाडणाऱ्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. 3 वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार घडला आहे. हा प्रकार बदलापूरमधील आदर्श शाळेत घडला असून 24 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला या प्रकरणात अटक केलं आहे. या प्रकरणात आता पालकांचा उद्रेक झाला आहे.
बदलापूर मध्ये रास्ता रोको, रेल रोको करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर पोलिसांनी देखील सौम्य लाढीचार्च केला. बदलापूर मध्ये रास्ता रोको, रेल रोको करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर पोलिसांनी देखील सौम्य लाढीचार्च केला.
16 ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकरणाचे पडसाद चार दिवसांनीही उमटत आहे. ही घटना पाहून अनेक पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अशावेळी पालकांनी मुलांना बाबत माहिती देणे ही तेवढेच गरजेचे आहे. तसेच आपल्या मुलासोबत असा प्रकार घडला आणि त्याने ते सांगितलं नाही. तर पालकांनी ती परिस्थिती कशी ओळखावी?एका मुलीने आपल्या पालकांना दादाने गुप्तांगाला स्पर्श केल्याचं सांगितलं. तेव्हा पालकांना याचा अंदाज आला. यानंतर त्यांनी आणखी एका विद्यार्थिनीच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी देखील मुलीला याबाबत विचारणा केली असता तिने देखील ही गोष्ट मान्य केली. यानंतर तिची तपासणी करण्यात आली. यामध्ये हा प्रकार उघडकीस आला. लैंगिक अत्याचाराने मुलं कोमेजून जातं.
Badlapur School Sexual Assault Case Child Good Touch Bad Touch Tips For Good Touch And Bad Touch What Exactly Happened Causes Uproar Rail Roko Badlapur Badlapur Badh Details Sexual Abuse Child Victim Symptoms Sexual Abuse Child Badlapur School Crime बदलापूर लहान मुल अत्याचार प्रकरण बदलापुर नागरिक पालक आंदोलन ठिय्या बंद. मराठी बातम्या Parents Citizens Agitation At Badlapur School Girl Sexual Harassment Case Marathi News Latest News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सावत्र बापाची बहिणीवर वाईट नजर होती, संतापलेल्या भावाने दिली भयंकर शिक्षाKalyan Crime News: वडिलांची बहिणीवर वाईट नजर होती, या संशयातून मुलाने सावत्र बापाला संपवले.
और पढो »
Maharashtra Weather News : राज्यात पावसाची उघडीप; मुंबईत हलक्या सरींची बरसात, उकाडा मात्र कायमMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील काही तासांपासून राज्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली. तर, काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची बरसात पाहायला मिळाली
और पढो »
विरार हादरलं! रिक्षाचालकाच्या मारहाणीत शिवसेना नेत्याचा मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैदShivsena Leader Death CCTV: कारच्या बोनेटला टेकून उभ्या असलेल्या या व्यक्तीने कोणाला काही कळण्याआधीच अचानक मान टाकली आणि ती व्यक्ती जागेवरच कोसळली.
और पढो »
'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाहीCentral Railway Viral Video: मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमधील व्यक्तीबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
और पढो »
चाहत्याने मिठी मारल्याने प्रसिद्ध गायकाचा मृत्यू! Live कॉन्सर्टमधील मृत्यूपूर्वीचा Video ViralFamous Singer Dies By Shock: सोशल मीडियावरील त्याची या कॉन्सर्टमधील शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झाली असून मृत्यूच्या काही मिनिटं आधी शूट केलेला व्हिडीओही यात आहे.
और पढो »
पूजा खेडकरमुळे आणखी एक IAS महिला अधिकारी वादात; म्हणाली, 'विमान कंपन्या दिव्यांगांना...'Pooja Khedkar Case Lady IAS Officer Comment: मागील काही आठवड्यांपासून महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशामध्ये पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा असतानाच एका महिला अधिकाऱ्याने यासंदर्भात केलेलं विधान चर्चेत आहे.
और पढो »