Fact Check: 15 ऑगस्ट रोजी खरंच पक्षाने फडकावला तिरंगा? 2 चमत्कारिक व्हिडीओ पाहून वाटेल आश्चर्य!

Fact Check समाचार

Fact Check: 15 ऑगस्ट रोजी खरंच पक्षाने फडकावला तिरंगा? 2 चमत्कारिक व्हिडीओ पाहून वाटेल आश्चर्य!
BirdViral VideoBird Viral Video
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Independence Day Viral Video : 15 ऑगस्ट रोजी देशभरात ध्वजारोहण करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यातील एका व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधले. कारण येथे चक्क एका पक्षाने येऊन ध्वजारोहण केल्याचे वृत माध्यमांतून समोर आले. असा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला.

Independence Day Viral Video : हे दोन्ही व्हिडीओ पाहून त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? याचा तुम्हाला अंदाज लावता येईल.15 ऑगस्ट रोजी देशभरात ध्वजारोहण करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यातील एका व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधले. कारण येथे चक्क एका पक्षाने येऊन ध्वजारोहण केल्याचे वृत माध्यमांतून समोर आले. असा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला. त्यानंतर सर्वांच्या मनात या पक्षाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. निसर्गाचा चमत्कार असे या व्हिडीओला म्हटले गेले. दरम्यान नेमकं हे प्रकरण काय होतं.

सोशल मीडियात यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या पाहायला गेलो तर हे खूप कठीण आहे. पण भावनिकदृष्ट्या पाहायला गेलो तर बघायला खूप छान वाटतंय, अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली. असा व्हिडीओ कधी पाहायला मिळणार नाही, हे अविश्वसनीय आहे. पाहून मनात गदगद होतेय, अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केली आहे.दोन्ही व्हिडिओ बारकाईने पहा म्हणजे तुम्हाला खरं काय आहे ते लक्षात येईल. आज सकाळपासून हा व्हिडिओ पक्षाने राष्ट्रध्वज फडकवण्यास मदत केली म्हणून व्हायरल झाला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bird Viral Video Bird Viral Video Kerala Bird Video Bird Hoisted The Tricolor Kerala Viral Video

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Independence Day 2024: भारतातील या राज्यात साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट, कारण जाणून वाटेल वाईटIndependence Day 2024: भारतातील या राज्यात साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट, कारण जाणून वाटेल वाईटIndependence Day 2024 : देशभरात 15 ऑगस्टच्या सेलिब्रेशनची तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. पण तुम्हाला माहितीय भारतातील या राज्यात मात्र कधीच स्वातंत्रदिन साजरा करण्यात येत नाही. कारण जाणूनही तुम्हाला धक्का बसेल.
और पढो »

'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाही'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाहीCentral Railway Viral Video: मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमधील व्यक्तीबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
और पढो »

अश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या; आई, बहिणींने केली मदतअश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या; आई, बहिणींने केली मदतBrother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
और पढो »

अश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार; हत्येनंतर आई, बहिणींची मदतअश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार; हत्येनंतर आई, बहिणींची मदतBrother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
और पढो »

Horoscope : स्वातंत्र्य दिनादिवशी असं आहे 12 राशींचं भविष्य, कुणासाठी आनंदाचा तर कुणासाठी थोडा खडतरHoroscope : स्वातंत्र्य दिनादिवशी असं आहे 12 राशींचं भविष्य, कुणासाठी आनंदाचा तर कुणासाठी थोडा खडतर15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कसं आहे 12 राशींचं भविष्य.
और पढो »

तारीख पे तारीख! Vinesh Phogat ला न्याय मिळणार कधी? आता 'या' दिवशी लागणार निकालतारीख पे तारीख! Vinesh Phogat ला न्याय मिळणार कधी? आता 'या' दिवशी लागणार निकालVinesh Phogat Medal Case : कुस्तीपटू विनेश फोगाटच्या याचिकेवर आता 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजतेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 21:04:20