Gold Price at All Time High: सोन्याच्या दरात या संपूर्ण आठवड्यात 1 हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जाणून घेईया आज काय आहेत सोनं-चांदीचे दर
gold touches all time high above 75300 rs per 10 gram check rates in mumbai maharashtraमौल्यवान धातुच्या दरांत उच्चांकी वाढ होत आहे. कमोडिटी बाजार ते सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजारात आज सोन्याची किंमत 77,800 रुपये प्रतितोळावर स्थिरावली आहे. तर, चांदीदेखील 93,000 हजारांवर पोहोचली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यामुळं ग्राहकांच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले आहे.
गेल्या आठवड्यापासून सोन्याचे भाव अधिकच वाढू लागले आहेत. अमेरिकन बँकांचे कमी झालेले व्याजदर आणि सोन्या चांदीला वाढलेली प्रचंड मागणी तसेच सोन्या चांदीची वाढलेली मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक याचा परिणाम हा सोन्याच्या दारावर होत असल्याची माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिली आहे. तसंच, सीमा शुल्कात घट केल्यानंतर सोन्याच्या मागणीत वाढ झाली होती. सणा-सुदीचे दिवस असल्यानेही मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जात आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे.
पुढच्याच महिन्यात नवरात्री व दिवाळी-दसरा हे सण आहेत. या सणासुदीच्या काळात सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं. भारतीय संस्कृतीनुसार सोन्याचा संबंध पुराणाशीही जोडला जातो. त्यामुळं दसरा व धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या काळात सोनं आणखी महाग होण्याची शक्यता आहे.सराफा बाजारात बुधवारी 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याची किंमत 77057 रुपयांवर पोहोचली आहे. तर, बुधवारी प्रतितोळा सोन्याची किंमत 76187 रुपयांवर स्थिरावली होती.
Gold Price Target Gold Prices Today Gold Rates Today Gold Prices Hit New Record High Gold Price Gold Rate Today Gold Price Today 22 Carat Gold Rate 24 Carat Gold Price Today Gold Price Rate City Wise Gold Price सोन्याचा आजचा भाव सोन्याचे दर सोन्याचा भाव
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वधारले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »
सलग दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा 18,22,24 कॅरेटचा दरGold Rate Today: आज सोन्याच्या दरात घट की महागले, जाणून घ्या आजचा मौल्यवान धातुचा भाव
और पढो »
सलग चौथ्या दिवशी मौल्यवान धातुच्या दरात घसरण, आज किती स्वस्त झालं सोनं? जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जाणून घ्या आज काय आहेत सोन्याचे दर
और पढो »
सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ, पहिल्यांदाच सोन्याने गाठला 75 हजारांचा आकडा; वाचा 24 कॅरेटचा भावGold Rate Today In Marathi: आज सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या आज सोन्याचा काय दर आहे.
और पढो »
उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्याGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे भाव जाणून घ्या
और पढो »
आजपासून महागला LPG गॅस सिलिंडर, मुंबई-दिल्लीत किती रुपयांनी वाढले दर?LPG Cylinder Latest Price: देशात पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत किती असतील दर वाचा
और पढो »