IND vs AUS Probable Playing 11: वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही.
टी-20 वर्ल्डकपच्या सुपर 8 मध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. भारताचा सुपर 8 मधील हा तिसरा आणि शेवटचा सामना डॅरेम सॅमी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येणार आहे. दरम्यान सेमीफायनल गाठण्यासाठी दोन्ही टीम्ससाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे. यावेळी जर कांगारूंनी भारताचा पराभव केला तर ते 6 अंकांसह थेट सेमीफायनल गाठू शकणार आहेत. मात्र भारताला देखील कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. जाणून घेऊया या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे.
वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 52 रन्सची खेळ केली होती. तर कोहलीने बांगलादेशविरुद्ध 37 रन्स केल्या होत्या. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील या दोन फलंदाजांची जोडी पुन्हा एकदा मैदानावर ओपनिंग करताना दिसू शकते. ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर उतरू शकतो.
India Vs Australia Ind Vs Aus Playing 11 Playing 11 IND Vs AUS Probable Playing 11 Rohit Sharma Probable Playing 11 Cricket News Sports News Latest Cricket News India Vs Australia Playing 11 Rohit Sharma Virat Kohli Rishabh Pant Suryakumar Yadav Shivam Dubey Hardik Pandya Ravindra Jadeja Axar Patel Kuldeep Yadav Arshdeep Singh And Jasprit Bumrah
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11Indian playing XI against Afghanistan in Super 8 match: 20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे. बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.
और पढो »
IND vs BAN: बांगलादेशाविरूद्ध बुमराह, शिवम दुबे बाहेर? कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11India Playing 11 Against Bangladesh: बांगलादेशविरूद्धच्या सामना जर टीम इंडियाने जिंकला तर भारतासाठी सेमी फायनलनचे दरवाजे खुले होणार आहेत. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी टीमच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
और पढो »
IND vs AFG: सिराज बाहेर, 'या' खेळाडूची होणार प्लेईंग 11 मध्ये एन्ट्री? अफगाणविरूद्ध रोहित शर्मा घेणार मोठा निर्णयIndian Team Playing 11 vs AFG: सुपर 8 च्या टप्प्यामध्ये टीम इंडिया आदज पहिला सामना अफगाणिस्तानशी रंगणार आहे. या सामन्यात बदल होण्याची शक्यता अधिक आहे.
और पढो »
'जर तुम्ही सतत..,', रोहित शर्मा-विराट कोहली फ्लॉप ठरत असतानाच ब्रायन लाराने स्पष्ट सांगितलं, 'भारताने...'वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने (Brian Lara) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा सल्ला दिला आहे.
और पढो »
T20 World Cup 2024: "सुपर-8 राउंड में डेथ ओवरों में...", रणनीति को लेकर जडेजा का बड़ा खुलासाInd vs Afg, World Cup 2024: टीम रोहित सुपर-8 राउंड में अपना पहला मैच वीरवार को अफगानिस्तान के खिलाफ खेलेगी
और पढो »
IND vs USA Highlights : अमेरिका को हराकर सुपर आठ में पहुंचा भारत, सूर्यकुमार यादव का नाबाद अर्धशतकIND vs USA T20 World Cup 2024 : रोहित शर्मा की अगुआई वाली भारतीय टीम ने लगातार तीसरा मैच जीतकर हैट्रिक लगाई और शान से सुपर आठ में स्थान पक्का किया।
और पढो »