India Playing 11 Against Bangladesh: बांगलादेशविरूद्धच्या सामना जर टीम इंडियाने जिंकला तर भारतासाठी सेमी फायनलनचे दरवाजे खुले होणार आहेत. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी टीमच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टी 20 वर्ल्डकपमध्ये सध्या सुपर 8 चे सामने सुरु आहेत. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तानशी झाला होता. तर आता भारताचा दुसरा सामना बांगलादेशाची होणार आहे. आज संध्याकाळी 8 वाजता हा सामना रंगणार आहे. लुसियामधील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारत विरूद्ध बांगलादेश आमने सामने येणार आहेत. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला आराम देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
बांगलादेशविरूद्धच्या सामना जर टीम इंडियाने जिंकला तर भारतासाठी सेमी फायनलनचे दरवाजे खुले होणार आहेत. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी टीमच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या टीम इंडियाचा ओपनर विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. मात्र, किंग कोहलीवर कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटचा पूर्ण विश्वास आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही रोहित शर्मा आणि विराट कोहली डावाची सुरुवात करू शकतात.
मिडल ऑर्डरमध्ये जगातील नंबर वन टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. यानंतर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या मॅच फिनिशर्सच्या भूमिकेत दिसणार आहेत.गोलंदाजीमध्ये रोहित शर्मा पुन्हा एकदा स्पिनर्सवर विश्वास दाखवणार आहे. यामध्ये अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना टीममध्ये संधी मिळणार आहे. गरज भासल्यास अक्षर आणि जडेजाही फलंदाजीने योगदान देऊ शकतात. अशा परिस्थितीत मोहम्मद सिराजला पुन्हा टीममध्ये जागा मिळणं कठीण आहे.
Rohit Sharma Sanju Samson Shivam Dube Virat Kohli T20 World Cup T20 World Cup 2024 India Playing 11 Against Bangladesh India Bangladesh Playing 11 India Playing 11 Today Match Bangladesh Playing 11 Indian Cricket Team India Playing 11 Against Bangladesh T20 India Playing 11 Against Bangladesh Prediction
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11Indian playing XI against Afghanistan in Super 8 match: 20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे. बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.
और पढो »
कॅनडाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI ठरली, विराटसह हा खेळाडू बाहेरT20 World Cup India vs Canada : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. आता टीम इंडियाचा ग्रुपमधला शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध 15 जूनला खेळवण्यात येणार आहे. हा सामना फ्लोरिडामध्ये रंगणार असून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
और पढो »
IND vs BAN T20 Playing 11 : भारतीय टीम को बांग्लादेश से रहना होगा सावधान, शिवम दुबे को फिर मिलेगा मौका?India vs Bangladesh T20 World Cup 2024 Playing 11 Prediction : खिताब की प्रबल दावेदार भारतीय टीम ने अफगानिस्तान के खिलाफ सुपर आठ चरण के पहले मैच में बेहतरीन प्रदर्शन किया। बाकी दोनों मैचों के बीच ज्यादा अंतराल नहीं है।
और पढो »
T20 World cup: टूर्नामेंट के लिए न्यूयॉर्क पहुंची भारतीय टीम, हार्दिक और कोहली बाद में टीम से जुड़ेंगेकप्तान रोहित के अलावा तेज गेंदबाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, विकेटकीपर बल्लेबाज ऋषभ पंत, ऑलराउंडर शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव और अक्षर पटेल भी पहले जत्थे में शामिल थे।
और पढो »
IND vs AFG: सिराज बाहेर, 'या' खेळाडूची होणार प्लेईंग 11 मध्ये एन्ट्री? अफगाणविरूद्ध रोहित शर्मा घेणार मोठा निर्णयIndian Team Playing 11 vs AFG: सुपर 8 च्या टप्प्यामध्ये टीम इंडिया आदज पहिला सामना अफगाणिस्तानशी रंगणार आहे. या सामन्यात बदल होण्याची शक्यता अधिक आहे.
और पढो »
IND vs SA : भारतीय वुमेन्स क्रिकेटवर स्मृती'राज', सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहासIndia Women vs South Africa Women : टीम इंडियाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिने साऊथ अफ्रिकेविरुद्ध सलग दुसरं शतक (Smriti Mandhana Century) ठोकलंय.
और पढो »