Jio affordable plan: जिओ नेहमी स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्याचा आणि आपल्या ग्राहकांना नेहमी खुश करण्याचा प्रयत्न करते. आता असाच एक जिओचा प्लान आहे, ज्याबद्दल फार कमी जिओ यूजर्सना माहिती असेल.
/8 तुम्ही एक महिन्याचा रिचार्च प्लान घेतला असेल तरी तुम्हाला त्यात 30 किंवा 31 पूर्ण दिवस मिळत नाहीत, हे तुम्ही पाहिले असेल. त्यामुळेच जिओचा हा प्लान इतरांपेक्षा थोडा खास आहे.जिओच्या 319 रुपयांच्या प्रीपेड प्लानबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या प्लानला 'कॅलेंडर महिन्याची वैधता' म्हणतात. इतर प्लानप्रमाणे हा प्लॅन ठराविक दिवसांसाठी नाहीय. तुम्ही रिचार्ज केल्याच्या दिवसापासून पुढच्या महिन्यात त्याच तारखेच्या एक दिवस आधीपर्यंत या प्लानची वैधता असते.
तुम्ही भारतातील कोणत्याही नेटवर्कवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अमर्यादित कॉल करू शकता.या प्लानद्वारे तुम्ही दररोज 100 एसएमएस पाठवू शकता. जे संपर्कात राहण्यासाठी पुरेसे आहे. या प्लॅनची वैधता कॅलेंडर महिन्यानुसार आहे, म्हणजेच हा प्लॅन रिचार्जच्या तारखेपासून पुढच्या महिन्याच्या त्याच तारखेच्या एक दिवस आधीपर्यंत चालतो.भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ने दूरसंचार कंपन्यांना 30 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लान देण्यास सांगितले होते. याला प्रतिसाद देत जिओने 296 आणि 259 रुपयांचे प्लान आणले होते.
Jio 319 Monthly Recharge Plan Tech Marathi News Jio ने आणलाय दमदार प्लान Zee 24 Taas Reliance Jio Mukesh Ambani Reliance Jio Mukesh Ambani Reliance Jio Prepaid Plan रिलायंस जियो जियोचा स्वस्त प्लान मुकेश अंबानी जियो का प्रीपेड प्लान
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भावGold Price Today: सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
और पढो »
आज सोन्याच्या भावात वाढ की घट? काय आहेत 24 कॅरेट सोन्याचे दरGold Rate Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा किंचितशी वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »
Olympics Opening Ceremony मधील 'त्या' कृत्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या; जगभरातून संतापThe Last Supper Controversy: पॅरिसमधील ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यानंतर जगभरातील ख्रिश्चन धर्मियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...
और पढो »
पुढील 2-3 दिवस काळजीचे! विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचे धुमशान; या जिल्ह्यांसाठी अलर्टMaharashtra Weather Update: राज्यात गुरुवारपासून पुन्हा एकदा पाऊस धुमाकुळ घालणार आहे. कसं असेल राज्यातील हवामान जाणून घ्या
और पढो »
दागिने खरेदीचा विचार करताय? आजही वधारले सोन्याचे भाव; जाणून घ्या 24 कॅरेटचा दरGold Rate Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ, काय आहेत आजचे भाव जाणून घ्या.
और पढो »
सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »