LokSabha Elections 2024: सूरतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिलं कमळ दिलं आहे असं गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसंच लोकसभेचे उमेदवार मुकेश दलाल यांचं अभिनंदन केलं आहे.
LokSabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. निवडणुकीत नेमका काय निकाल लागेल याकडे सर्वांचंच लक्ष आहे. भाजपाने 400 जागांचा टप्पा पार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यादरम्यान भाजपाच्या खात्यात पहिल्या विजयाची नोंद झाली आहे. याचं कारण भाजपाचे सूरतमधील लोकसभा उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
"सूरतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिले कमळ अर्पण केले आहे. सूरत लोकसभा मतदारसंघातील आमचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो," अशी पोस्ट चंद्रकांत पाटील यांनी एक्सवर शेअर केली आहे.સુરત લોકસભા બેઠકના ઉમેદવાર શ્રી મુકેશભાઇ દલાલને બિનહરીફ ચૂંટાવવા બદલ ખૂબ ખૂબ અભિનંદન અને શુભેચ્છાઓ પાઠવ્યા !!सूरतमध्ये एकूण आठ उमेदवार होते. त्यापैकी सात अपक्ष आणि आणि बहुजन समाज पक्षाचे प्यारेलाल भारती यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
Mukesh Dalal BJP Mukesh Dalal Lok Sabha Elections 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
LokSabha Election: भाजपा 45 जागा जिंकणार; उद्धव ठाकरेंनीही केलं मान्य, म्हणाले 'संपूर्ण देशात...'LokSabha Election: भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 जागांचा टप्पा पार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. भाजपाने अबकी बार 400 के पार अशी घोषणा दिली आहे.
और पढो »
PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
और पढो »
LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय.
और पढो »
मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
और पढो »
'मी गाण्यातून 'जय भवानी' शब्द काढणार नाही,' उद्धव ठाकरेंच्या भूमिकवर फडणवीसांचा टोला; 'हिंदुत्व...'LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Faction) नव्या प्रचार गाण्यामधील भवानी (Bhavani) आणि हिंदू (Hindu) या शब्दांवर आक्षेप घेत ते हटवण्यास सांगितलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी जी कारवाई करायची ती करा, शब्द हटवणार नाही असं म्हटलं आहे.
और पढो »
LokSabha : उत्तर मुंबई लोकसभेचा 'पंचनामा', पियूष गोयल यांच्यासाठी कसं असेल विजयाचं गणित?North Mumbai Loksabha : उत्तर मुंबई मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं अजून उमेदवार दिलेला नाही. काय आहेत या मतदारसंघातली गणित, पाहूयात रिपोर्ट
और पढो »