MHADA 2024 Scheme: मागील बऱ्याच वर्षांपासून चर्चेत असलेल्या भूखंडावर अखेर म्हाडाने घरं बांधण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात मंडळाकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही घर अल्प, अत्य अल्प आणि मध्यम गटासाठीची आहेत.
परवडणाऱ्या घरांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी म्हाडाकडून आता पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात मुंबईकरांसाठी घरांची घोषणा करण्यात आली आहे. गोरेगाव आणि पहाडी येथे नुकतीच अडीच हजार घरं बांधून पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेतला जाणार आहे. गोरेगाव पश्चिममधील सिद्धर्थ नगर म्हणजेच पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत प्राप्त झालेल्या भूखंडावर म्हाडाने अडीच हजार घरांचा प्रकल्प उभारण्याचं निश्चित केलं आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी ही घरं बांधली जाणार आहेत.
हा प्रकल्प ताब्यात घेतल्यानंतर मुंबई मंडळाने आधी मूळ रहिवाशांच्या 672 घरांसह सोडतीतील घरे पूर्ण करण्याचे निश्चित केलं. हे काम 2022 मध्ये म्हाडाने हाती घेतले. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे.एकीकडे म्हाडाकडून हा रखडलेला प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने असताना आता मुंबई मंडळाने नव्याने अडीच हजार घरांची घोषणा केली आहे. म्हाडाने आपल्या वाट्याच्या अडीच हजार घरांची बांधणी करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या वृत्ताला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दुजोरा दिला आहे.
Mhada Goregaon West 2500 New Homes Lower Income Mid Level Buyers
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
डिपॉझिट तयार आहे ना? म्हाडा सोडतीसंदर्भातील A to Z माहीती समोर, स्वप्नांच्या घराची चावी प्रत्यक्ष हाती येणारMhada Lottery : किमान उत्पन्नापासून कमाल उत्पन्नापर्यंत, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार भरा म्हाडाच्या सोडतीसाठीचा फॉर्म; जाणून घ्या नेमकी कधी मिळणार घरं, कधी असेल सोडत...
और पढो »
मालामाल कर देगा LIC का ये प्लान, अल्प निवेश में मिलेंगे 45 लाख रुपएLIC New Scheme: अगर आप भविष्य की चिंताओं को लेकर परेशान रहते हैं तो ये खबर आपके चेहरे पर खुशी ला सकती है.
और पढो »
Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...
और पढो »
वर्ल्ड कप जिंकताच Rohit Sharma ची मोठी घोषणा, ट्विट करत हिटमॅन म्हणाला...Rohit Sharma Invited For Victory Parade in mumbai : बार्बाडोसमधून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीसह उड्डाण करताच आता रोहित शर्माने ट्विट करून भारतीयांना एक आवाहन केलंय.
और पढो »
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींगभंडारदरा धरण परिसरात असलेला रंधा धबधबा अर्थात अम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
और पढो »
'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणाEknath shinde Scheme for Youth : राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही? अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची.
और पढो »