Nisha Dahiya: खांदा निसटला, बोट मोडलं; 12 सेकंदात पदक गमवलं पण पोरगी वाघासारखी लढली!

Paris Olympics समाचार

Nisha Dahiya: खांदा निसटला, बोट मोडलं; 12 सेकंदात पदक गमवलं पण पोरगी वाघासारखी लढली!
Paris Olympics 2024Nisha DahiyaWrestling
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 51 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Nisha Dahiya at Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमधील 68 किलो वजनी गटातील कुस्तीच्या सामन्यात भारताची कुस्तीपटू निशा दहियाने नेत्रदिपक कामगिरी केली. मात्र, 12 सेकंदात तिचं पदक हुकलं.

सामन्याचे अखेरचे 12 सेकंद... सामना भारताच्या बाजूने होता. उत्तर कोरियाची कुस्तीपटू सोल गम पाक राग डोक्यात ठेऊन संधीची फक्त वाट बघत होती. भारताची कुस्तीपटू निशा दहिया इकडे वेदनेने कळवळत होती. निशा दहियाचा खांदा डिस्लोकेट झाला अन् तिचं बोट देखील तुटलं होतं. सामना थांबवावा लागला. निशा तळमळत होती. ती सामना खेळणार की नाही? अशी चिंता सर्वांना लागून राहिली. पण निशाने धीर सोडला नाही. पुन्हा रिंगमध्ये मोडलेल्या खांद्यासह उभी राहिली अन् वाघासारखी लढली सुद्धा..

उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने कोणतीही दया माया न दाखवला निशाच्या खांद्यावर प्रहार केला अन् दोन पॉईट्स घेतले. निशाने रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण तिला एका हाताने लढणं जमलं नाही. अखेर 30 सेकंदापूर्वी 8-1 असलेला सामना पुढच्या 30 सेकंदात 10-8 असा झाला अन् उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने रडीचा डाव खेळत सामना जिंकला.कुस्तीपटू निशा दहियाने महिलांच्या कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शानदार सुरुवात केली होती. तिने पहिल्या हाफमध्ये उत्तर कोरियाच्या पाक सोल गमविरुद्ध 4-0 अशी आघाडी घेतली होती.

भारताने अपेक्षा सोडल्या... दुखापत झाली नसती तर भारताचं मेडल फिक्स होतं. पण दुखापतीने घात केला. कोणालाही अपेक्षा नसताना निशा पुन्हा उभी राहिली अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. खांदा निसटला, बोट मोडलं तरीही निशा उभी राहिली, यातच गोल्ड मेडल मिळाल्याची भावना सर्वांच्या मनात तयार झाली. पुढच्या 12 सेकंदात उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूने 2 पाईंट्स घेतले अन् सामना जिंकला. निशाने भलेही सामना गमवाला असेल पण निशा खऱ्या अर्थाने वाघासारखी लढली..!10 मिनिटांच्या अंतरासाठी दोन तासांचा प्रवास; पुढीची दोन वर्...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Paris Olympics 2024 Nisha Dahiya Wrestling Nisha Dahiya Injured Nisha Dahiya Vs Sol Gum Pak Nisha Dahiya At Paris Olympics Nisha Dahiya Wrestling Match Latest Olympics News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Paris Olympics Day 1 Schedule: बैडमिंटन से लेकर मुक्केबाजी तक, पहले दिन से ही दम दिखाने उतरेंगे भारतीय खिलाड़ीParis Olympics Day 1 Schedule: बैडमिंटन से लेकर मुक्केबाजी तक, पहले दिन से ही दम दिखाने उतरेंगे भारतीय खिलाड़ीParis Olympics 2024 India Schedule Day 1 : भारत को निशानेबाजी में पदक की काफी आस है जो 12 साल का पदक का सूखा समाप्त करने के लिए तैयार हैं।
और पढो »

'मोदींना अर्थव्यवस्थेतले किती कळते? हा प्रश्न...'; 'महान योजनेची हत्या केली' म्हणत टीका'मोदींना अर्थव्यवस्थेतले किती कळते? हा प्रश्न...'; 'महान योजनेची हत्या केली' म्हणत टीकाNiti Ayog Meeting PM Modi Criticised: मोदी हे अवतारी पुरुष आहेत ते त्यांच्या अंधभक्तांसाठी, पण अवतारी पुरुषाकडे विकासाचे कोणतेही मॉडेल नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.
और पढो »

'देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला', 'महाराष्ट्रातील चमच्यांना बजेटमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..''देवेंद्रभौ, तुमची आकडेमोड चुलीत घाला', 'महाराष्ट्रातील चमच्यांना बजेटमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..'Union Budget 2024 What Is For Maharashtra: बिहारमधील पूर नियंत्रणासाठी साधारण 18 हजार कोटी दिले, पण अर्थमंत्री निर्मलाबाईंना महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती व त्यातून उद्ध्वस्त झालेले संसार, शेती यांचे दर्शन घडले नाही.
और पढो »

औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार करालऔरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार करालहिंदी भाषेत महिलेला औरत असं म्हटलं जातं. पण तुम्हाला औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय का?
और पढो »

नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीजनवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीजNavra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.
और पढो »

रतन टाटांना 450% फायदा, सचिन तेंडुलकरचं मात्र नुकसान, दोन दिग्गजांनी कुठे लावलेत पैसे?रतन टाटांना 450% फायदा, सचिन तेंडुलकरचं मात्र नुकसान, दोन दिग्गजांनी कुठे लावलेत पैसे?Ratan Tata And Sachin Tendulkar | रतन टाटा आणि सचिन तेंडुलकर यांनी एका आयपीओमध्ये केलीय गुंतवणुक. पण एकाला फायदा तर दुसऱ्याला तोटा
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:57:09