Pune Rain: पुणे पाण्यात! अजित पवारांचं पुणेकरांना आवाहन; म्हणाले, 'महत्त्वाच्या कारणांशिवाय...'

Pune Rain News Today समाचार

Pune Rain: पुणे पाण्यात! अजित पवारांचं पुणेकरांना आवाहन; म्हणाले, 'महत्त्वाच्या कारणांशिवाय...'
Pune RainRain PunePune Rain News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Pune Rain News Today: पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागात बुधवार रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत असून याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवारांनी पुणेकरांना एक आवाहन केलं आहे.

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसहीत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना मान्सूनच्या पावसाने व्यापून टाकलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रीपासून जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पुण्यामध्येही बुधवार रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी काही फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. पुण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच, शहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. असं असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

"पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीही पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे माझे आवाहन आहे," असं अजित पवारांनी पुणेकरांना सांगितलं आहे.पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख श्री.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Rain Rain Pune Pune Rain News Guardian Minister Ajit Pawar Guardian Minister Ajit Pawar

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार? अजित पवार यांची मोठी घोषणाMaharashtra Budget Session : अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार? अजित पवार यांची मोठी घोषणाAnnouncements For Farmers in Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा (Maharashtra Budget Session 2024-2025) जाहीर केल्या आहेत.
और पढो »

'मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास,' अजित पवारांचं सूचक विधान, म्हणाले 'मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस ...''मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास,' अजित पवारांचं सूचक विधान, म्हणाले 'मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस ...'Ajit Pawar Tweet on Mumbai Rain: मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं असून, ठिकठिकाणी पाणी साचल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्त्यांसह लोकलसेवाही ठप्प झाली होती. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांनी पावसाची माहिती देताना एक सूचक विधान केलं आहे.
और पढो »

मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?Ajit Pawar On Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाबद्दल अजित पवार यांनी गंमतीशीर उत्तर दिले आहे.
और पढो »

Maharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णयMaharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णयMaharastra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दादांनी आता विधान सभेची तयारी सुरू केलीय.
और पढो »

Breaking News Live Updates: बारामतीत अजित पवारांचं भरपावसात भाषणBreaking News Live Updates: बारामतीत अजित पवारांचं भरपावसात भाषणBreaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
और पढो »

Mumbai Rain Live Updates: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परिक्षा पुढे ढकलल्याMumbai Rain Live Updates: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परिक्षा पुढे ढकलल्याBreaking News Live Updates: राज्यातील व देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, जाणून घेऊया.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:24:02