Miss Universe Buenos Aires Alejandra Marisa : ऐकावं ते नवलं...तरुण्याला वयाचं बंधन नसतं. म्हणून म्हटलं जातं नाह सौंदर्याला कोणतेही वय नसतं, हेच सिद्ध केलंय 60 वर्षांच्या आजीने. मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 चा खिताब जिंकून तिने इतिहास रचला आहे.
आजी बनण्याचा वयात या महिलेने सर्वांना आश्चर्यचकित केलंय. मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 वर तिने आपलं नाव कोरलंय. या महिलेच नाव आहे. अलेजांड्रा मारिया रॉड्रिग्ज यांच्या सौंदर्यापुढे तरुणींचं सौंदर्य फिकं पडेल. अलेजांड्रा मारिया रॉड्रिग्ज ही प्लाटा इथली रहिवासी असून ती वकील आणि पत्रकार आहे. 18 ते 73 वर्षे वयोगटातील या स्पर्धेत तिने 34 महिलांना मागे टाकत इतिहास रचला आहे. या वयातही तिच्या फॅशन आणि स्टाइलने तिने सर्वांना वेड लावलंय.
त्या इथेच थांबलेल्या नाहीत आता पुढे येणाऱ्या मिस युनिव्हर्स अर्जेंटिनासाठी तयारी करत आहेत. ही स्पर्धा 25 मे 2024 रोजी होणार आहे. अलेजांड्रा मिस युनिव्हर्स अर्जेंटिना स्पर्धा जिंकली तर ती मिस युनिव्हर्स 2024 मध्ये ती अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्व करेल. ही स्पर्धा 28 सप्टेंबर 2024 रोजी मेक्सिको होणार आहे. मिस यूनिवर्स ऑर्गनाइजेशन सांगितलं की, यापूर्वी या स्पर्धेसाठी 18 ते 28 अशी वयोमर्यादा होती. पण आता यापुढे 18 वर्षांपासून पुढे कितीही वय असलेल्या महिला सहभागी होऊ शकतात.
Miss Universe 2024 Miss Universe Buenos Aires Pageant 2024 Buenos Aires Pageant 2024 Miss Universe Winner Miss Universe 2024 Winner Miss Universe News Miss Universe Update Who Is Miss Universe 2024 Winner Alejandra Marisa Rodriguez Alejandra Marisa Rodriguez Details Who Is Alejandra Marisa Rodriguez Alejandra Marisa Rodriguez Wins Miss Universe 202
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ट्रान्सवुमनने 64 वर्षीय व्यक्तीला चिरडलं, नंतर मृतदेहावर झोपून किस घेतला अन् हातात चाकू घेऊन...अमेरिकेत 64 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्यानंतर ट्रान्सवुमनने त्याच्या मृतदेहाचा किस घेतला.इतकंच नाही तर यानंतर तिने मृतदेहाला 9 वेळा चाकूने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
और पढो »
'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
और पढो »
सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड; अश्लिल चाळे सुरु असल्याचा आरोपसांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे. अश्लील चाळे सुरु असल्याचा आरोप करत ही तोडफोड कऱण्यात आली आहे.
और पढो »
मुंबई संघात दुफळी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मैदानात जे दिसतंय त्याच्यापेक्षाही...'IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ दोन गटांमध्ये विभागला गेले आहे, ज्यामुळे खेळाडूंना एकत्रितपणे खेळण्यात अडथळा येत आहे अशी शंका ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने व्यक्त केली आहे.
और पढो »
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
और पढो »
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: 14 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भावेश भिडे आहे तरी कोण?Who is Bhavesh Bhide, Mumbai Ghatkopar Hoarding Accident: मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हे महाकाय होर्डिंग ज्या कंपनीच्या मालकीचं आहे त्या कंपनीचा मालक भावेश भिडे (Bhavesh Bhide) असल्याची माहिती समोर आली आहे.
और पढो »