Rohit Sharma opens up On retirement : टीम इंडिया कॅप्टन आणि सर्वांचा लाडका हिटमॅन याने निवृत्तीवर पहिल्यांदाच खुलेआम उत्तर दिलंय. काय म्हणाला रोहित शर्मा?
टीम इंडिया पुढील महिन्यापासून क्रिकेट च्या महाकुंभात म्हणजेच टी-ट्वेंटी क्रिकेट मध्ये सहभागी होणार आहे. वनडे वर्ल्ड कपमधील टीम इंडिया च्या अफलातून कामगिरीमुळे बीसीसीआयने रोहित शर्मा ला संघाचं नेतृत्व करण्याची आणखी एक संधी दिलीये. रोहित शर्मा गेली 17 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये वर्चस्व गाजवतोय, त्यामुळेच त्याचं नाव आजही महान क्रिकेट रमध्ये घेतलं जातं. लिमिटेड ओव्हर क्रिकेट चा बेधुंद खेळाडू म्हणून रोहित शर्मा कडे पाहिलं जातं.
दरम्यान, रोहित शर्मान मुलाखतीत बोलताना मनातील खदखद देखील व्यक्त केली. तुला कोणत्या संघाविरुद्ध सर्वात जास्त खेळायला आवडतं, असं रोहित शर्माला विचारलं तेव्हा, त्याने मनातील भावना व्यक्त केली. मला नक्कीच पाकिस्ताविरुद्ध टेस्ट सिरीज खेळायला आवडेल, असं रोहित शर्माने यावेळी म्हटलं आहे.ना अँडरसन ना ब्रेट ली, Rohit Sharma 'या' बॉलरला घाबरायचा; म्हणाला 'मी 100 वेळा त्याचे व्हिडीओ बघायचो पण...
Retirement Plans Team India T20 World Cup 2024 Rohit Sharma On Retirement Rohit Sharma Opens Up On Retirement Plans Captaincy Indian Cricket Team Cricket News In Marathi रोहित शर्मा टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशाराT20 World Cup: युवराज सिंगने (Yuvraj Singh) आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.
और पढो »
T20 World Cup: रोहित शर्माने केला होता हार्दिकच्या नावाला विरोध, आगरकर म्हणाला 'संघात इतके खेळाडू...'T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणार आहे. यावेळी हार्दिक पांड्या उप-कर्णधार म्हणून खेळताना दिसेल.
और पढो »
Rohit Sharma: मी कर्णधार होतो, त्यानंतर नव्हतो, पण आता...; हार्दिकला कॅप्टन्सी देण्यावरून काय म्हणाला हिटमॅन?T20 World Cup 2024 : या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला कर्णधारापदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, मी कर्णधार होतो, मग मी कर्णधार नव्हता आणि आता पुन्हा कर्णधार आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या पक्षात जाणार नाही आणि आयुष्य असंच आहे.
और पढो »
IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणारWasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indian) नाही तर केकेआरकडून (KKR) खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.
और पढो »
'रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार, हार्दिकच्या सिलेक्शनसाठी दबावतंत्राचा वापर'T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार असल्याची धक्कादायक माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. तर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) सिलेक्शनसाठी दबाव आणला गेला, अशा खुलासा देखील मीडिया रिपोर्टमधून झाला आहे.
और पढो »
T20 World Cup 2024 : ಟೀಂ ಇಂಡಿಯಾ T20 ವಿಶ್ವಕಪ್ ಪ್ರೋಮೋ ನೋಡಿದ್ದೀರಾ..? ಗೂಸ್ಬಂಪ್ಸ್ ಬರೋದು ಫಿಕ್ಸ್!T20 World Cup 2024 Promo: T20 ವಿಶ್ವಕಪ್ 2024 IPL ನ 17 ನೇ ಋತುವಿನ ಅಂತ್ಯದ ಒಂದು ವಾರದೊಳಗೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ವೆಸ್ಟ್ ಇಂಡೀಸ್ ಮತ್ತು ಯುಎಸ್ಎ ಜಂಟಿಯಾಗಿ ಆತಿಥ್ಯ ವಹಿಸುತ್ತಿವೆ.
और पढो »