Video: पोलीस चौकीसमोरच रस्त्यात खुर्ची टाकून बसला; लोकांनी केलं इग्नोर पण ट्रकवाल्याने...

Video समाचार

Video: पोलीस चौकीसमोरच रस्त्यात खुर्ची टाकून बसला; लोकांनी केलं इग्नोर पण ट्रकवाल्याने...
Truck DriverSittingMiddle Of Road
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Video Truck Driver Vs Man Sitting In Middle Of Road: सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सारा प्रकार पोलीस चौकीच्या समोरच्या रस्त्यावर घडला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या...

Video Truck Driver Vs Man Sitting In Middle Of Road :

उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे एक विचित्र घटना घडली आहे. मद्यधुंदावस्थेत एक व्यक्ती चक्क रहदारी सुरु असलेल्या रस्त्याच्या मध्यभागी खुर्ची टाकून बसला. विशेष म्हणजे ही घटना पोलीस स्टेशनसमोर घडली. या व्यक्तीने मद्यप्राशन केल्याचं सांगितलं जात आहे. तर काही दाव्यांनुसार ही व्यक्तीने नेमकी अशी रस्त्याच्या मध्यभागी बसण्याचं कारण काय आहे याबद्दलचा संभ्रम कायम असून ही व्यक्ती पोलिसांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी अशी रस्त्याच्या मधोमध खुर्ची टाकून बसली की त्यामागे अन्य काही कारण आहे हे स्पष्ट झालेलं नाही.

ड्रग्ज प्रकरणात तरुणाला अडकवण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न CCTV मध्ये कैद; स्वत:च्या खिशातून पुडी काढून..सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आधी बऱ्याच गाड्या या व्यक्तीच्या आजूबाजूने निघून जातात. मात्र एक ट्रकवाला या व्यक्तीला धडा शिकवण्याच्या उद्देशाने असं काही करतो की पाहणाऱ्यांच्या काळजाचाही ठोका चुकतो. हा ट्रक या व्यक्तीच्या खुर्चीला बाजूने धडक देऊन पुढे निघून जातो. ही धडक अशा पद्धतीने देतो की या व्यक्तीला फारशी काही इजा होतं नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Truck Driver Sitting Middle Of Road Uttar Pradesh

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बजेटची ऐशी की तैश! ऐन श्रावणात भाज्या महागल्या; दर पाहून गृहिणींची चिंता वाढेल...बजेटची ऐशी की तैश! ऐन श्रावणात भाज्या महागल्या; दर पाहून गृहिणींची चिंता वाढेल...Vegetable Price Hike : श्रावण महिन्याची सुरुवात झाल्या क्षणापासून या महिन्यात शाकाहार करणाऱ्यांचा आकडा वाढल्याचं पाहायला मिळालं. पण, याच महिन्यात एक दणका सामान्यांना बसला...
और पढो »

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...Vinesh Phogat: विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर देशातील जनतेलाही मोठा धक्का बसला आहे. समस्त देशवासिया तिच्या बाजूनी उभे आहेत.अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
और पढो »

Video: पोलीस इन्सपेक्टरला पत्नीने महिला सहकाऱ्याबरोबर नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर...Video: पोलीस इन्सपेक्टरला पत्नीने महिला सहकाऱ्याबरोबर नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर...Wife Caught Police Inspector With Lover Video Goes Viral: पोलीस निरिक्षकाची पत्नी तिच्या नातेवाईकांबरोबर या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचली आणि दोघांना रंगेहाथ पकडलं.
और पढो »

'तो चांगला खेळाडू असेल पण त्याने माझ्यासोबत वाईट केलं!' Pardes फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा'तो चांगला खेळाडू असेल पण त्याने माझ्यासोबत वाईट केलं!' Pardes फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासाते जवळपास 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि महिमा ही नेहमीच लिएंडर पेसला पाठिंबा द्यायची. जेव्हा केव्हा लिएंडरची मॅच असायची तेव्हा ती स्टेडियममध्ये उपस्थित असायची.
और पढो »

'मी अविवाहित आहे पण...' Atal Bihari Vajpayee यांनी लग्न का केलं नाही?'मी अविवाहित आहे पण...' Atal Bihari Vajpayee यांनी लग्न का केलं नाही?Atal Bihari Vajpayee Death Anniversary : देशाचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले अटल बिहारी वाजपेयी हे त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी ओळखले जायचे. पण ते कायम अविवाहित राहिले. त्यांच्या आयुष्यात एक महिला आली होती पण...
और पढो »

Video: पोलीस अधिकाऱ्याने जावयाला कोर्टात संपवलं; वॉशरुमला जाण्यासाठी उठला अन्...Video: पोलीस अधिकाऱ्याने जावयाला कोर्टात संपवलं; वॉशरुमला जाण्यासाठी उठला अन्...Retired Police Officer Shoots Son In Law: मुलीच्या बाजूने तिचे वडील कोर्टात उपस्थित होते. मागील बऱ्याच वर्षांपासून या खटला सुरु असतानाच समपोदेशनाची चौथी फेरी सुरु होती तेव्हाच हा प्रकार घडला.
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:48:37