Video: सिक्स मारला अन् पुढल्या क्षणी मैदानाताच प्राण सोडला; धक्कादायक घटनाक्रम कॅमेरात कैद

40 Year Old समाचार

Video: सिक्स मारला अन् पुढल्या क्षणी मैदानाताच प्राण सोडला; धक्कादायक घटनाक्रम कॅमेरात कैद
DiedHeart AttackCricket Ground
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 30 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

40 Year Old Died On Cricket Ground After Hitting Six: मुंबईमधील एका टर्फ ग्राऊण्डवर घडलेला हा घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.

40 Year Old Died On Cricket Ground After Hitting Six :

जेव्हा आपण जास्त तेलकट पदार्थ खातो आणि शारीरिक हालचालींकडे लक्ष देत नाही, तेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि नंतर हृदयविकाराचा झटका येतो.• तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हृदयाच्या धमक्यांवर परिणाम होतो. यामुळे धुम्रपान आणि मदयपानाचे सेवन करणे टाळावेत.

2. अनियमित हृदयाचे ठोके - जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये किंवा हृदयाभोवती रक्ताच्या गुठळ्या तयार होतात तेव्हा हृदयाचे ठोके अनियमित होतात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Died Heart Attack Cricket Ground Hitting Six Video Goes Viral

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

10 फुटांची मगर कुंपणावर चढू लागली अन्..; भारतातील 'या' शहरामधला थरार कॅमेरात कैद10 फुटांची मगर कुंपणावर चढू लागली अन्..; भारतातील 'या' शहरामधला थरार कॅमेरात कैद10 Foot Crocodile Video From Indian City: रहदारीच्या रस्त्याच्या बाजूलाच ही मगर अशाप्रकारे लोखंडी कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहून अनेकांची बोबडी वळाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
और पढो »

Pune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; 'तो' मुलगा पोर्शेमधून उतरला अन्..Pune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; 'तो' मुलगा पोर्शेमधून उतरला अन्..Pune Porsche Car Accident: हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ अपघाताच्या आधीचा असल्याचं स्पष्ट होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्या कारने कल्याणी नगर परिसरामध्ये दोघांचा जीव घेतला तीच कार दिसत आहे.
और पढो »

वडिलांना समलैंगिक असल्याचं समजताच मुलाचं धक्कादायक कृत्य; पोलिसांनी गोळ्या घातल्या अन्...वडिलांना समलैंगिक असल्याचं समजताच मुलाचं धक्कादायक कृत्य; पोलिसांनी गोळ्या घातल्या अन्...समलैंगिक नात्याला विरोध केल्याने एका मुलाने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. यानंतर त्याने हा मृतदेह पेटीत भरला आणि त्याची विल्हेवाट लावली.
और पढो »

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्...पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्...पतीने केलेलं कृत्य पाहिल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. आयसीयूमध्ये रुग्णावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
और पढो »

पतीला बेशुद्ध केल्यानंतर छातीवर बसून...; पत्नीचं धक्कादायक कृत्य CCTV त कैद; VIDEO पाहून कुटुंब हादरलंपतीला बेशुद्ध केल्यानंतर छातीवर बसून...; पत्नीचं धक्कादायक कृत्य CCTV त कैद; VIDEO पाहून कुटुंब हादरलंपतीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सोपवलं आहे. यामध्ये पत्नी त्याच्यावर शारिरीक अत्याचार केलेले दिसत आहेत. पत्नी त्याचे हात, पाय बांधून सिगारेटचे चटके दिसत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.
और पढो »

तुळजाभवानीचे दर्शन, खडसेंचा 'तो' फोन अन् युती तोडल्याचा निरोप, उद्धव ठाकरेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रमतुळजाभवानीचे दर्शन, खडसेंचा 'तो' फोन अन् युती तोडल्याचा निरोप, उद्धव ठाकरेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रमयावेळी उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली. यावेळी त्यांनी मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.
और पढो »



Render Time: 2025-02-19 05:00:37