Gokul Milk Rate Hike : आताची सर्वात मोठी बातमी आहे. गोकुळ दूध संघानं दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ केलीय.
Gokul Milk Rate Hike price of cow milk by 2 Rupees in mumbai and pune मुंबईसह पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दुधाच्या विक्रीत दरवाढ केलीय. गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये मोठी मागणी आहे. गोकुळ दूध संघाने ही दरवाढ मुंबई आणि पुण्यात केली आहे. 1 जुलैपासून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी महाग झालंय. त्यामुळे पूर्वी गोकुळचे गायीचे दूध 54 रुपये प्रति लिटर होतं ते आता 56 रुपये मोजावे लागणार आहे.
दरम्यान दूधाला 35 रुपये दर घोषित करण्यात आल्याच महसूल मंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात घोषित केलं होतं. दूधाला 40 रुपये भाव मिळावा म्हणून राज्यातील शेतकरी आक्रमक झाले होते.सातत्याने महागाई वाढत असताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसलाय. काही दिवसांपूर्वी अमूल आणि पराग कंपनीने दुधाचे दर वाढ केली होती. आता गोकुळ दूधातही दर वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य चिंतेत आहेत.
खुले दूधाचे बाजारभाव सध्या 90 रुपये प्रति लिटर आहे. तर गोकुळ दूध 1 लिटर 72 रुपयांना मिळत आहे. मदर डेअरीचे एक लिटर दूध 76 रुपये तर अमूल दूध 68 रुपयांना विकले जात आहे.
Milk Price Gokul Milk Radhakrishna Vikhe Pati Mumbai Pune गोकुळ दूध कोल्हापूर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!Gold Rate Today 7th Jun: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याची बातमी आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत थोडी वाढ झाली आहे.
और पढो »
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »
सोनं चांदी झालं महाग! 24 आणि 22 कॅरेटचा आजचा भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »
सोन्याचा दरात आज पुन्हा वाढ, 24, 22 व 18 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घ्या!Gold Price Today: कमोडिटी बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
और पढो »
मुंबईकरांनो 'या' दिवसांत समुद्रावर जायचे टाळा; मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशाराHigh Tide Alert Issued In Mumbai: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्यात समुद्रात मोठी भरती असून उंच लाटा उसळणार आहेत.
और पढो »
आताची मोठी बातमी! मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातंModi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे.
और पढो »