बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संजय राऊत यांनी सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला आहे.
बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ात दोन आरोपींना अटक केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला आहे. बीड मधील प्रकरण योग्य दिशेने न्यायचं असेल, खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस ांचा आशीर्वाद आहे. सुरेश धस जे काही बोलत आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाशिवाय बोलणार नाहीत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
तसंच पोलिसांच्या तपासात बाधा येईल असं आता काही दिवस करु नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. 'बीडवर रोज प्रश्न विचारणं आता थांबवलं पाहिजे. याप्रकरणी तपास सुरु असून, ते न्यायप्रविष्ठ आहे. ज्या दिवशी आपल्याला पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाही असं वाटेल तेव्हा प्रश्न विचारले पाहिजेत. पोलिसांवर जनतेचा, विरोधी पक्षाचा दबाव आहे. पोलीस किंवा सीआयडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. रोज उठून प्रश्न विचारत, पोलिसांच्या तपासात बाधा येईल असं आता काही दिवस करु नये,' असं संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की,'बीडमधील प्रकरण योग्य दिशेने न्यायचं असेल, खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. सुरेश धस जे काही बोलत आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाशिवाय बोलणार नाहीत. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांनाही बीडमधील दहशतवाद, बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे. ज्या दिवशी आम्हाला वाटेल यात काहीतरी पडद्यामागे वेगळं घडत आहे तेव्हा आम्ही त्याला वाचा फोडू
राजकारण सुरेश धस देवेंद्र फडणवीस संजय राऊत बीड हत्या प्रकरण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
राऊतांचा राज ठाकरेंना ठाकरे शैलीत टोला! म्हणाले, 'फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर...'Devendra Fadnavis Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंसंदर्भातील सूचक विधान केल्याचा संदर्भ देत संजय राऊत यांना विचारण्यात आला असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला.
और पढो »
Mahayuti Oath Ceremony: जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही तर आम्ही...; उदय सामंत यांचं मोठं विधानMaharashtra CM Oath Ceremony in Mumbai: महायुतीचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार आहेत की नाही हे स्पष्ट नाही. त्यातच उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. निमंत्रण पत्रिका बाबतीत एकत्र बसून निर्णय घेतला होता.
और पढो »
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार सुरेश धस यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिलीबीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर प्राजक्ता माळी यांनी आपली बाजू मांडली आहे.
और पढो »
सुरेश धस प्राजक्ता माळीना माफी मागतातभाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावे घेऊन केलेल्या विधानामुळे निर्माण झालेल्या संकटाला शेवट देण्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे.
और पढो »
'अधिवेशन काळात स्फोट...फाईल यायला सुरुवात', राऊतांचा महायुतीला सूचक इशाराSanjay Raut On Mahayuti: संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.
और पढो »
'मराठीत पाट्या लिहा, नाहीतर खळखट्याक करू असे आंदोलन करणारे पक्षही...'; राऊतांचा मनसेला टोलाShivsena MP Sanjay Raut Takes Dig At Raj Thackeray MNS: मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला आहे.
और पढो »