कोर्टात एसीपी मोहसीन यांचं नाव घेताना आयआयटी विद्यार्थिनी थरथरत होती. ती सतत पाणी मागत होती. यावेळी तिने आपल्यावर झालेल्या अत्याचारावर भाष्य केलं. आपल्याकडे व्हिडीओच्या माध्यमातून अनेक पुरावे असल्याचंही तिने सांगितलं आहे.
'मी आणि बायको वेगवेगळ्या रुममध्ये झोपतो,' ACP मोहसिन खान यांनी अशाप्रकारे विद्यार्थिनीला ओढलं जाळ्यात, कोर्टात सगळं उघड
कानपूरमध्ये एसीपी मोहसिन खान यांच्यावर आयआयटी विद्यार्थिनीने लग्नाचं आमिष देत बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला असून, तपास सुरु केला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने कोर्टात न्यायाधीशांसमोर आपला जबाब नोंदवला आहे. सांगितलं जात आहे की, आयआयटी विद्यार्थिनीने कोर्टात पुन्हा एकदा तोच घटनाक्रम सांगितला, जो एफआयरमध्ये नोंद आहे. यामध्ये मोहसीनला केलेल्या पहिल्या मेसेजपासून शेवटच्या मेसेजपर्यंतचा उल्लेख आहे. पीडितेने कोर्टात सांगितलं की, मोहसीन खानने आपल्याला त्याच्यात आणि पत्नीतील नात्यात दुरावा असल्याचं म्हटलं होतं. यामुळेच ते दोघे वेगवेगळ्या बेडरुममध्ये झोपतात. खोटी बतावणी करुन मोहसीनने आपल्यासह दुष्कृत्य केलं. विरोध केला असता आपण लवकरच पत्नीला घटस्फोट देणार असल्याचं तो म्हणाला.
बलात्काराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या एसआयटी टीमने आयआयटी कानपूरमध्ये जाऊन इतर विद्यार्थ्यांचा जबाबही नोंदवला आहे. तर आयआयटी हॉस्टेलच्या जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये मोहसीन दिसले आहेत. काही ठिकाणी पीडित आणि आरोपी एकत्र दिसले आहेत. तसंच आयआयटीतील वेगवेगळ्या प्रवेशद्वारांमधून आत येताना आणि बाहेर जाताना पाहिल्याचेही अनेक साक्षीदार आहेत.दरम्यान या प्रकरणानंतर मोहसीन खान नेमके कुठे आहेत ? याबद्दल विचारणा होत आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे.
दरम्यान दुसरीकडे पोलिसांनी अद्याप बलात्कार आरोपी मोहसीन खानला अटक केली नसली तरी आरोपीला आपला बचाव करण्यासाठी वेळ दिल्याचा आरोप केला आहे. कारण पोलीस पाच दिवसांपासून फक्त तपास करण्याबद्दल बोलत आहेत. दुसरीकडे पीडितेची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यात बलात्कार झाल्याचं सिद्द झालं आहे.शौचालयात जाणाऱ्या शिक्षिकांना Live पाहायचा संचालक; कोणी कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणी होता कॅमेरा
Kanpur ACP Mohsin Khan ACP Mohsin Khan In Troubles Kanpur Rape Victim IIT Student Rape Kanpur Police Kanpur Acp News Kanpur Crime News Kanpur Hindi News कानपुर मोहसिन खान
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितलीSanjay Raut Mention Timing Of CM Announcement: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री कधी जाहीर होणार याची थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली आहे.
और पढो »
Abhishek Manu Singhvi: 'मी राज्यसभेत 500...,' सीटखाली नोटांचा बंडल सापडल्यानंतर अभिषेक मनु सिंघवींचं स्पष्टीकरणParliament Cash Row Abhishek Manu Singhvi: काँग्रेस खासदार आणि वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी राज्यसभेत (Rajya Sabha) त्यांच्या सीटखाली नोटांचं बंडल सापडल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे.
और पढो »
'25 वर्षांसाठी जनता तुम्हाला...'; 'अपक्षांसाठी हेलिकॉप्टर तयार'वरुन ठाकरेंच्या सेनेचा महायुतीला टोलाMaharashtra Vidhan Sabha Election Results 2024: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असून दोन्ही पक्षांमधील दोन्ही गट वेगवेगळ्या बाजूंनी एकमेकांविरुद्ध लढत आहेत.
और पढो »
MI Full Squad IPL 2025: अंबानींची स्मार्ट खरेदी! मुंबईत 18 नवे खेळाडू; असा आहे संपूर्ण संघIPL Mega Auction MI Full Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सकडून यंदा आकाश अंबानी आणि निता अंबानी यांनी खेळाडूंची निवड केल्याचं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये पाहायला मिळालं.
और पढो »
'चूक झाली असल्यास..'; राज ठाकरेंना मोठा धक्का! आधी सगळे उमेदवार पडले अन् आता 'हा' लेटरबॉम्बBig Blow To MNS Chief Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेमध्ये पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये मुंबई आणि पुण्यात दोन आढावा बैठकी घेतल्या आहेत.
और पढो »
'फक्त रजनीकांतच्या चित्रपटात असा दगड...,' फडणवीसांना अनिल देशमुख हल्ल्यातील 'ती' एक गोष्ट खटकलीDevendra Fadnavis on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शंका व्यक्त केली आहे.
और पढो »