आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड, 'या' 6 संघांचे कर्णधार बदलणार, हार्दिक पांड्यालाही डच्चू मिळणार?

Cricket समाचार

आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड, 'या' 6 संघांचे कर्णधार बदलणार, हार्दिक पांड्यालाही डच्चू मिळणार?
Hardik PandyaIPL 2025Virat Kohli
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 71 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 91%
  • Publisher: 63%

IPL 2025 : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमधल्या दहा संघांपैकी सहा संघांचे कर्णधार बदलले जाणार आहे. यात लखनऊ, पंजाब, राजस्थान, बंगळुरु, गुजरात आणि मुंबईच्या संघांचा समावेश आहे.

आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड, 'या' 6 संघांचे कर्णधार बदलणार, हार्दिक पांड्यालाही डच्चू मिळणार?

इंडियन प्रीमिअर लीगचा नवा हंगाम सुरु व्हायला अद्याप बराच अवकाश आहे. पण नव्या हंगामाआधीच अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. त्याआधी आयपीएलमधल्या सर्व 10 संघांना रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग काऊंसीलकडे सादर करायची आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जात आहे. आयपीएल 2025 मध्ये सहा संघांचे कर्णधार बदलले जाणार असल्याची शक्यता आहे.आयपीएल 2025 मध्ये दहा पैकी 6 संघांचे कर्णधार बदलले जाणार असल्याचं बोललं जात आहे.

याशिवाय लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघालाही नव्या हंगागमात नाव कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. यात राजस्थान रॉयल्सची जबाबदारी जोस बटलरकडे, लखनऊची जबाबदादारी निकोलस पूरनकडे, गुजरातची कमान राशिद खानकडे आणि पंजाब किंग्सची कमान नितीश राणाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.दरम्यान, सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यांवर फ्रँचाईजीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला नारळ देऊ शकतं. रिटेन करणाऱ्या खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्स सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा या चार खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकतात. गेल्या हंगामात पांड्याला झालेली ट्रोलिंग आणि कॅप्टन्सीमध्ये चमक दाखवता न आल्याने फ्रँचायझी कोणता निर्णय घेणार? याकडे लक्ष लागलं आहे.Paris Olympics 2024: मला समजत नाहीये...; ऑलिम्पिकमधील पराभवामुळे निराश झाला लक्ष्य सेन; म्हणाला, मानसिकदृष्ट्या खूप...!

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Hardik Pandya IPL 2025 Virat Kohli Rohit Sharma RCB Mumbai Indians IPL 2025 Auction Ipl 2025 All 10 Teams Captain Ipl 2025 All 10 Teams Captain Team List Ipl 2025 All 10 Teams Captain Players List Ipl 2025 All 10 Teams Captain Name Ipl 2025 All 10 Teams Captain List RCB 2025 Captain Team Players List IPL 2025 RCB Team Players List IPL 2025 Players List IPL 2025 CSK Team Players List

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आयपीएलच्या नव्या हंगामाआधी मोठी घडामोड, 'या' खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी?आयपीएलच्या नव्या हंगामाआधी मोठी घडामोड, 'या' खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी?IPL : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड समोर आली आहे. आयपीएल 2025 साटी खेळाडूंचा मेगा ऑक्शन पार पडणार आहे. याआधी आयपीएलमधल्या सर्व दहा फ्रँचाईजीने विदेशी खेळाडूंच्या लिलाबाबत मोठी मागणी केली आहे.
और पढो »

छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरीछगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरीMaharashtra politics : छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड पहायला मिळाली आहे. शरद पवार आणि अमृता पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेटमहाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेटMaharashtra politics : शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली...याभेटीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..
और पढो »

यशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोरयशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोरYashashri Shinde Case: यशश्री शिंदे प्रकरणातील एक cctv समोर आला आहे. तर, पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊदला ताब्यात घेतलं आहे.
और पढो »

मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणारमोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणारयेत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुती आणि माहाविकास आघाडीपाठोपाठ राज्यात तिसरी आघाडी उभी राहणार आहे.
और पढो »

Inside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलंInside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलंSuryakumar Yadav Vs Hardik Pandya Captaincy Decision: रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या भारताचा कर्णधार होईल असं वाटत असतानाच ही जबाबदारी सूर्यकुमारकडे सोपवण्यामागील खरं कारण समोर आलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:37:40