काँग्रेस नेत्याने संपूर्ण कुटुंबासह संपवलं जीवन, आधी बाहेरुन दरवाजा बंद केला, नंतर आतून कडी लावली अन्...; कारणही उघड

Congress समाचार

काँग्रेस नेत्याने संपूर्ण कुटुंबासह संपवलं जीवन, आधी बाहेरुन दरवाजा बंद केला, नंतर आतून कडी लावली अन्...; कारणही उघड
Janjgir PanchaChhattisgarh
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 86 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

कोणालाही समजू नये यासाठी त्यांनी पुढच्या दरवाजाला कुलूप लावलं होतं. यानंतर मागच्या दरवाजाने घऱात प्रवेश करत आतूनही दरवाजा बंद केला.

काँग्रेस नेत्याने संपूर्ण कुटुंबासह संपवलं जीवन, आधी बाहेरुन दरवाजा बंद केला, नंतर आतून कडी लावली अन्...; कारणही उघड

छत्तीसगडमधून धक्कादायक आणि ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका काँग्रेस नेत्याने आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली आहे. जांजगीर चांपा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. काँग्रेस नेत्याने पत्नी आणि दोन्ही मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या केली. यामधील मोठ्या मुलाचा घरातच मृत्यू झाला. पत्नी आणि छोट्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना बिलासपूरमधील सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे तिघांनीही अखेरचा श्वास घेतला. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असा संशय आहे.

66 वर्षीय पंचराम यादव, 55 वर्षीय त्यांच्या पत्नी दिनेश नंदनी यादव, 28 वर्षीय मुलगा नीरज यादव आणि 25 वर्षीय मुलगा सूरज यादव अशी सर्वांची ओळख पटली आहे. या सर्वांनी 30 ऑगस्टला विषप्राशन केलं होतं. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेते पंचराम यादव हे जंजगीर नगरपालिकेत कंत्राटदार म्हणून काम करायचे. त्यांनी कर्ज घेतल्याचं सांगितलं जात आहे. कर्जामुळे संपूर्ण कुटुंब तणावाखाली होते. पंचरामने पत्नी नंदिनी यादव, मुलगा नीरज यादव आणि सूरज यादव यांच्यासह कीटकनाशक प्यायले. एएसपी राजेंद्र कुमार जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी चौघांनाही सिम्स बिलासपूर येथे रेफर केलं. मोठा मुलगा नीरजचा मृत्यू झाला.

कोणालाही आत्महत्येबाबत समजू नये यासाठी त्यांनी घराच्या दरवाजाला टाळं लावलं होतं. यानंतर मागच्या दरवाजाने घरात प्रवेश करत आतूनही दरवाजा बंद केला होता. शेजारी राहणारी एक मुलगी त्यांच्या घरी गेली असता ही घटना उघडकीस आली. मुलीने दोन ते तीन वेळा आवाज दिल्यानंतरही जेव्हा घऱातून कोणी उत्तर दिलं नाही तेव्हा मुलीला शंका आली. तिने शेजाऱ्यांना यासंबंधी माहिती दिली. शेजारी आणि नातेवाईकांनी घरात प्रवेश केला असताना सर्वजण मृतावस्थेत पडले होते. पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Janjgir Pancha Chhattisgarh

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती; आमदाराच्या वक्तव्यानं एकच खळबळसरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती; आमदाराच्या वक्तव्यानं एकच खळबळKarnataka Operation Lotus News: कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून प्रय़त्न केले जात असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्याने केला आहे.
और पढो »

फेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संतापफेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संतापViral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका सलूनमधील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत केशकर्तनकार फेस मसाज करताना हातावर थुकत असल्याचं दिसत आहे. नंतर हीच थूक तो फेस मसाज करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
और पढो »

Kolkata Rape Case: 'आंदोलनाच्या नावाखाली ब्रॉयफ्रेंडबरोबर..', ममतांच्या मंत्र्याचं आगीत तेल ओतणारं विधानKolkata Rape Case: 'आंदोलनाच्या नावाखाली ब्रॉयफ्रेंडबरोबर..', ममतांच्या मंत्र्याचं आगीत तेल ओतणारं विधानKolkata Rape Case: ममता बॅनर्जींकडे बोट उचलणाऱ्यांची बोटं तोडण्याचं वादग्रस्त विधानही या आंदोलनादरम्यान तृणमूलच्या एका नेत्याने केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
और पढो »

Video: पोलीस अधिकाऱ्याने जावयाला कोर्टात संपवलं; वॉशरुमला जाण्यासाठी उठला अन्...Video: पोलीस अधिकाऱ्याने जावयाला कोर्टात संपवलं; वॉशरुमला जाण्यासाठी उठला अन्...Retired Police Officer Shoots Son In Law: मुलीच्या बाजूने तिचे वडील कोर्टात उपस्थित होते. मागील बऱ्याच वर्षांपासून या खटला सुरु असतानाच समपोदेशनाची चौथी फेरी सुरु होती तेव्हाच हा प्रकार घडला.
और पढो »

Bangladesh Violence: शेख हसीना यांच्या घरावर आंदोलकांचा कब्जा, कोणी बेडवर झोपलं तर कुणाचा महागड्या वस्तूंवर डल्लाBangladesh Violence: शेख हसीना यांच्या घरावर आंदोलकांचा कब्जा, कोणी बेडवर झोपलं तर कुणाचा महागड्या वस्तूंवर डल्लाSheikh Hasina resigns : शेथ हसीना यांनी पंतप्रधान पदावर तुळशीपत्र ठेवताच त्यांच्या घरावर आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला अन् घरात घुसून महागड्या वस्तू लुटल्या.
और पढो »

प्रभासला 'जोकर' म्हटल्याने द्वेषाने भरलेल्या धमक्या; अर्शद वारसीने घेतला मोठा निर्णय, संपूर्ण कुटुंबासह....प्रभासला 'जोकर' म्हटल्याने द्वेषाने भरलेल्या धमक्या; अर्शद वारसीने घेतला मोठा निर्णय, संपूर्ण कुटुंबासह....बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीला (Arshad Warsi) प्रभासला (Prabhas) जोकर म्हटल्याने टीकेचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर (Social Media) अर्शद वारसीला ट्रोल केलं जात आहे. दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटींनी यावर नाराजी जाहीर केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:19:30