आदेश येईल तेव्हा मंत्रिपद सोडावं लागेल; एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडून लिहून घेणार प्रतिज्ञापत्र, अजित पवारांनाही फॉर्म्युला मान्य

Maharashtra Cabinet Expansion समाचार

आदेश येईल तेव्हा मंत्रिपद सोडावं लागेल; एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडून लिहून घेणार प्रतिज्ञापत्र, अजित पवारांनाही फॉर्म्युला मान्य
Ajit PawarEknath ShindeMinisterial Formula
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात अडीच वर्षाचा मंत्री पदाचा फॉर्म्युला ठरला आहे. आज मिळत असलेले मंत्रीपद हे अडीच वर्षांसाठी असेल.

आदेश येईल तेव्हा मंत्रिपद सोडावं लागेल; एकनाथ शिंदे च्या मंत्र्यांकडून लिहून घेणार प्रतिज्ञापत्र, अजित पवार ांनाही फॉर्म्युला मान्य

महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूर राजभवनवर आयोजित करण्यात आला. शपथविधीसह चर्तेत आलाय तो मंत्रीपदासाठीचा फॉर्म्युला. अडीच वर्षानंतर मंत्रीपद साडवे लागले अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडून लिहून घेतले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या फॉर्म्युलासाठी तयार आहेत.

शपथविधीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. आज मिळत असलेले मंत्रीपद हे अडीच वर्षांसाठी असेल. या अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यास मंत्रिपद सोडावं लागेल असं त्या प्रतिज्ञा पत्रात म्हटलं आहे. महायुतीत मंत्रिपदासाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला आहे. काहींना अडीच अडीच वर्ष मंत्रिपदं दिले जाणार आहे. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर महायुतीत एकमत झाल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यामुळे अनेक जिल्ह्यांना संधी मिळणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.Maharashtra Cabinet Ministers Full List: असं असेल फडणवीस 3.0 सरकारचं मंत्रीमंडळ! पाहा 42 मंत्री कोण

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Eknath Shinde Ministerial Formula एकनाथ शिंदे अजित पवार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात देवेेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
और पढो »

अखेर ठरलं! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारअखेर ठरलं! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारMahayuti Oath Ceremony: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. राजभवनात (Raj Bhavan) सरकारकडून शपथ घेणा-यांची नावं पाठवण्यात आली आहेत. त्या पत्रात उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आहे.
और पढो »

अजित पवार बनलेयत भाजपचे जवळचे भिडू, पक्षासाठी फायदा करुन घेणार का?अजित पवार बनलेयत भाजपचे जवळचे भिडू, पक्षासाठी फायदा करुन घेणार का?Ajit Pawar NCP:विधानसभा निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दिल्ली दरबारी वजन वाढल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिल्लीतील भाजपचं केंद्रीय नेतृत्व एक विश्वासू साथीराच्या नजरेने पाहताना दिसताहेत. त्यामुळे अजित पवार हे भाजपचे जवळचे भिडू झाल्याचं पाहायला मिळतंय.
और पढो »

सत्तेत कोणीही असो DCM एकच... अजित पवार आज नेमके कितव्यांदा उपमुख्यमंत्री होणार?सत्तेत कोणीही असो DCM एकच... अजित पवार आज नेमके कितव्यांदा उपमुख्यमंत्री होणार?Deputy Chief Minister Oath Ajit Pawar Record: अजित पवारांनी एक दिवस आधीच मी शपथ घेणार आहे, असं जाहीर केलं आहे. मात्र अजित पवार आज शपथ घेतील तेव्हा नवा विक्रम होईल. नेमके अजित पवार कधी काधी आणि केव्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत पाहूयात...
और पढो »

...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठले...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठलेMahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले.
और पढो »

DNA: रिपोर्ट कार्ड: कैसे फेल हो गए उद्धव?DNA: रिपोर्ट कार्ड: कैसे फेल हो गए उद्धव?महाराष्ट्र के जो नतीजे आए हैं..उसमें एकनाथ शिंदे और अजित पवार के लिए भी खुश होने वाली कई बातें हैं Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-15 09:47:44