Maharashtra Vidhansabha Election 2024 : केंद्राची सत्ता जिथेजिथे तिथेतिथे लुटेंगे और बाटेंगे, हाच भाजपचा कार्यक्रम... पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Exclusive : 'महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तो में बाटेंगे...' म्हणत उद्धव ठाकरेंकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रम
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच या निवडणुकीआधी राजकीय वर्तुळात कैक घडामोडींना उधाण आलं आहे. त्यातच शिवसेना या पक्षाच्या नावावरून सुरू असणारा वाद अद्यापरही शमलेला दिसत नाही. निवडणूक आयोगानं हे नाव आणि पक्षाचं चिन्हं शिंदेंच्या पारड्यात टाकलं असलं तरीही उद्धव ठाकरे यांनी मात्र हा पक्ष आणि हे नाव आपलंच असून ते कोणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगालासुद्धा नाही, अशा शब्दांत आपली ठाम भूमिका मांडली.
'झी 24तास'च्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत त्यांनी काही मुद्द्यांवर आपली परखड मतं मांडली. उद्धव बाळाबाहेब ठाकरे पक्षाचे... अशी सुरुवात करून देतानाच 'शिवसेनेचेच..., कारण शिवसेना हे नाव दुसरं कोणाला देण्याचा अधिकार कोणालाच नाही. निवडणूक आयोगालाही नाही. कारण शिवसेना हे नाव माझे वडील आणि माझ्या आजोबांनी दिलं आहे. ते इतर कोणाला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. त्यामुळे माझी शिवसेना हीच शिवसेना आहे', असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Maheep Kapoor News Maheep Kapoor Show Maheep Kapoor Husband Maheep Kapoor Family Maheep Kapoor Love Story Bollywood News महीप कपूर संजय कपूर बॉलिवूड Entertainment News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
और पढो »
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशविधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
और पढो »
अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला! राऊत उत्तर देत म्हणाले, 'वयाने लहान...'Amit Thackeray Slams Uddhav Thackeray Sanjay Raut Reacts: माहिममधील जाहीर सभेत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा काका असा उल्लेख करत खोचक टीका केल्याचा संदर्भ देत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता.
और पढो »
मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...Big Blow To Uddhav Thackeray Shivsena From Raj Thackeray MNS: दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जुंपलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
और पढो »
ठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहाMaharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena Candidate List Expected: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य यादीमध्ये मुंबईमधील आठ जागांचा समावेश असून एकूण 31 जागांवरील संभाव्य उमेदवार कोण असतील याची माहिती समोर आली आहे.
और पढो »
'काहीही करा मात्र...', ठाकरेंबरोबरच्या वादावरुन राज्यातील नेत्यांनी खरगेंना स्पष्टच सांगितलं; वाद चिघळणार?Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेदरम्यानच्या वादावर राज्यातील नेत्यांनी पक्षाध्यक्षांना काय संदेश पाठवलाय जाणून घ्या
और पढो »