तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे. 11 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होईल. जम्मू काश्मिरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसघाची निवडणूक खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात गुजरातमध्ये 26 पैकी 25 जागांवर मतदान होणार आहे.
Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील 'या' बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
कारण सूरत मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत. कर्नाटकात 14 तर महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होईल. कारण सूरत मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत. कर्नाटकात 14 तर महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होईल.
राजगडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांच्यासमोर भाजपचे दोन वेळचे खासदार रोडमल नागर रिंगणात आहेत. गुजरातच्या राजकोटमध्ये भाजपच्या पुरुषोत्तम रुपाला यांना काँग्रेसच्या परेश धानानी यांचं आव्हान आहे. तर नवसारीमध्ये भाजपच्या सी.आर. पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचे नैशाध देसाई रिंगणात आहेत.
उत्तर गोव्यात काँग्रेसच्या रमाकांत खलप यांना भाजप उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचं आव्हान आहे. कर्नाटकच्या शिमोगामध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये लढत होतेय. माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांचा मुलगा बी.वाय. राघवेंद्र यांच्यासमोर दिवंगत मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांची मुलगी गीता शिवराजकुमार रिंगणात आहे. तर हावेरीमधून माजी मुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार बसवराज बोम्मई यांच्याविरोधात काँग्रेसचे आनंदस्वामी गड्डादेवर्मथ यांच्यात लढाई होणार आहे.
दरम्यान, 7 मे रोजी या सर्व दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.. तेव्हा मतदारराजा कोणाला कौल देतो याचा निकाल 4 जूनलाच लागेल.देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या
Third Phase REPUTATION Loksabha Election 2024 Loksabha Loksabha Election Campaign Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पाहा 19 एप्रिलला देशातील किती जागांवर मतदान?Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. महाराष्ट्रातील 5 तर देशातील 102 मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार केला.
और पढो »
Loksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत.
और पढो »
दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणालाLoksabha 2024 : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या आहेत.
और पढो »
Loksabha Election 2024 Live Updates : पुरोगामी म्हणता आणि सुनांचा अपमान करता शरद पवारांना अजित पवारांचा टोलाLoksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्या पार पडला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवाऱ्यांच्या प्रचारासाठी दिग्गज मैदानात उतरले आहेत.
और पढो »
Loksabha Election 2024 Live Updates : भारती पवार हेमंत गोडसे श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणारMaharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: दोन टप्प्यातील मतदान आता पार पडले आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी नेते मैदानात उतरले आहेत.
और पढो »
देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव, पहिल्या टप्प्यात राज्यातील या नेत्यांचं भवितव्य पणालाLoksabha 2024 : देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील 21 राज्यातील 102 जागांवर तर महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान सुरु झालं आहे. महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली या मतदारसंघांमध्ये निवडणूक होतेय.
और पढो »