हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरलाय; महाष्ट्रातील 'या' जिल्ह्यात खरचं धो धो पाऊस पडणार का?

IMD Rain Update Maharashtra समाचार

हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरलाय; महाष्ट्रातील 'या' जिल्ह्यात खरचं धो धो पाऊस पडणार का?
Forecast Of The Meteorological DepartmentIMDRain Alert In Maharashtra District
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

हवामान विभागा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे.

हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरलाय; महाष्ट्रातील 'या' जिल्ह्यात खरचं धो धो पाऊस पडणार का?राज्यातील काही भागात पुढील 3-4दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. 2 सप्टेंबर रोजी राज्यात आनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरला आहे. पुढील चार दिवस कायम राहणार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागातर्फे मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. हवामान विभागाच्या अंदानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर पुढील चार दिवस कायम राहणार असल्याचं अंदाज वर्तवण्यात आला आहे.धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, नाशिक, जालना, औरंगाबाद, बीड, अकोला या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.. पुढील 48 तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय..पावसामुळे मुंबईहून सिकंदराबादला जाणारी देवगिरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आलीय.. तशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीय...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Forecast Of The Meteorological Department IMD Rain Alert In Maharashtra District महाराष्ट्र पाऊस

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुढचे 4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यात अलर्ट जाहीर, मुंबईचं हवामान कसं?पुढचे 4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यात अलर्ट जाहीर, मुंबईचं हवामान कसं?Weather Update : IMD च्या म्हणण्यानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांमध्ये खूप मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण...Maharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण...Maharashtra Weather News : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं कोसळणारा पाऊस आता अखेर काहीशी विश्रांती घेणार असून अखेर सूर्यनारायणाचं दर्शन होण्यास पूरक स्थिती पाहायला मिळत आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं दमदार पुनरागमन; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार?Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं दमदार पुनरागमन; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार?Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस दमदार कमबॅक करताना दिसणार आहे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
और पढो »

आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थितीआभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थितीPune Rain: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. लष्कराला पाचारण करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. पुण्यात पावसानं कशी दाणादाण उडवलीय,
और पढो »

सप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय; 'या' जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसणार पाऊस, रेड अलर्ट जारीसप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय; 'या' जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसणार पाऊस, रेड अलर्ट जारीMaharashtra Weather Alert: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
और पढो »

Pune Rain : पुण्यात तुफान पाऊस; भिडे पूल पाण्याखाली गेलाPune Rain : पुण्यात तुफान पाऊस; भिडे पूल पाण्याखाली गेलाPune Rain Update: पुण्यात जोरदार पाऊस पडत आहे. पुण्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 11:21:17