वाल्मिक कराड आणि अजित पवारांमध्ये कार कनेक्शन?

POLITICS समाचार

वाल्मिक कराड आणि अजित पवारांमध्ये कार कनेक्शन?
WALMIK KaradeAJIT PAWARCRIMINAL CASE
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 56 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराडच्या शरणागतीसाठी वापरलेल्या कारचा अजित पवारांच्या ताफ्यातून वापर झाल्याची खळबळजनक माहिती दिली आहे.

वाल्मिक कराड आणि अजित पवारांमध्ये कार कनेक्शन? खासदार बजरंग सोनवणे यांच्या दाव्याने खळबळUpdated: Jan 2, 2025, 07:50 PM IST

वाल्मिक कराड प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी एक नवा दावा केला आहे. पोलिसांसमोर सरेंडर होण्यासाठी वाल्मिक कराड ज्या गाडीतून पोहोचला, तीच गाडी अजितदादांच्या ताफ्यात होती, असा खळबळजनक दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. पाहुयात, याविषयीचा एक खास रिपोर्ट. वाल्मिक कराडच्या शरणागतीवरुन सरकार आणि पोलिसांवर आरोपांच्या फैरी झडत असतानाच आता आणखी एक नवं प्रकरण समोर आलं आहे. वाल्मिक कराड आणि अजितदादांमध्ये कार कनेक्शन समोर आलं आहे. वाल्मिक कराडनं पुण्यात पोलिसांसमोर सिनेस्टाईल सरेंडर केलं. वाल्मिक ज्या कारमधून पुणे सीआयडीसमोर शरण येण्यासाठी आला ती कार अवघ्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यात होती.

वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा निकटवर्तीय आहे. संतोष देशमुखांचं सांत्वन करण्यासाठी अजित पवार गेले होते. तेव्हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय त्यांच्यासोबत होता. त्यामुळं अजितदादांची संतोष देशमुख हत्या प्रकरणातली भूमिका बेगडीपणाची आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. सरेंडर होण्यासाठी वाल्मिकसोबत जे लोक होते, त्यांची चौकशी होणार का? ज्या गाडीतून वाल्मिक कराड पोलिसांसमोर हजर झाला, त्या गाडीची चौकशी केली जाणार का? हे महत्त्वाचे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

WALMIK Karade AJIT PAWAR CRIMINAL CASE SUV CONNECTION POLITICS

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बीड पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग: रोहित पवार आणि विजय वडेट्टीवारांचा प्रश्नबीड पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग: रोहित पवार आणि विजय वडेट्टीवारांचा प्रश्नसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी पाच पलंग मागवण्याच्या बातम्यांवर रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
और पढो »

वाल्मिक कराड चौकशी प्रकरणात बजरंग सोनावणे यांचा धक्कादायक दावावाल्मिक कराड चौकशी प्रकरणात बजरंग सोनावणे यांचा धक्कादायक दावावाल्मिक कराड इथून तिथून फिरताना पोलीस यंत्रणा काय करत होती, असं म्हणत त्यांनी पोलिसांवर टीका केलीय. तसंच या प्रकरणात SIT बनवली मात्र त्यात बीडमधलेच पोलीस नियुक्त केलेत. बाहेरचे का निवडले नाहीत, असा सवाल सोनावणेंनी विचारलाय. बीड जिल्ह्यात शांतता नांदावी, कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.
और पढो »

वाल्मिक कराड आज शरण येणार!वाल्मिक कराड आज शरण येणार!संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील फरार आरोपी वाल्मिक कराड आज शरण येण्याची दाट शक्यता आहे. आरोपींच्या बँक खाती गोठवण्यात आल्याने त्याला कोठे जायचे ते राहिले नाही.
और पढो »

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड चांगलेच चर्चेतसंतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड चांगलेच चर्चेतसंतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांच्या नावाचा वापर करणे सुरू झाल्याने त्याच्या ओळखीची ओळख करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
और पढो »

महायुतीत बंगले व दालन वाटपावरून नाराजीमहायुतीत बंगले व दालन वाटपावरून नाराजीमंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता बंगले आणि दालन वाटपावरून महायुतीत नाराजी आहे.
और पढो »

जनवरी राशिफल 2025: मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी काळजीचे बाबीजनवरी राशिफल 2025: मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी काळजीचे बाबीजानेवारी राशीभविष्यजाने आपल्याकडे मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी काळजीचे बाबी आणि अपेक्षित बदल म्हणून आहे
और पढो »



Render Time: 2025-02-15 10:11:10