Ganapati Visarjan Kokan Rituals: कोकणामधील या आगळ्यावेगळ्या प्रथेला एक फार खास महत्त्व असून अनेकांना त्याबद्दलची कल्पना नसते. या प्रथेचा नक्की अर्थ काय आणि अशाप्रकारे घरावर आणि शेतात रेती का फेकली जाते जाणून घेऊयात...
गणरायांचं विसर्जन झाल्यानंतर आता चाकरमानी पुन्हा मुंबईत परतले आहेत. 10 दिवस भक्तीभावाने गणरायांची सेवा केल्यानंतर त्याला निरोप देऊन पुन्हा पुढच्या वर्षी कधी कोकणात जायला मिळणार याचा विचार करत कोकणी चाकरमानी पुन्हा कार्यालयांमध्ये परतले असून मुंबई पुन्हा गजबजून गेल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र गणेश उत्सव ाच्या आठवणींमध्ये अनेकजण अजूनही रमून आहेत. विसर्जन सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून अनेकांनी ही रंजक माहिती सांगितल्याबद्दल या व्हॉगरचे आभार मानले आहेत. तर बऱ्याच जणांनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्याकडील माहिती दिल्याचं दिसत आहे. "विसर्जन करून आल्यावर मखरामध्ये बाप्पाला घेऊन गेलेला पाठ परत ठेवतो. आरती करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरात दिवाबत्ती करून नंतर ती माती अगरबत्तीने ओवाळून ती घरावर आणि शेतामध्ये जाऊन फेकतो. जेणेकरून गणपती बाप्पाची आम्हाला साथ लाभेल," असं रोशनी जाधव यांनी म्हटलं आहे.
Mumbai Ganpati Visarjan Celebration Live Mumbai Ganpati Vasarjan Mirvanuk Live Updates Lalbaugh Cha Raja Ganpati Visarjan Rally Mumbai Ganesh Visarjan 2024 LIVE Ganesh Utsav 2024 Ganesh Chaturthi 2024 Ganeshotsav 2024 Ganesh Utsav Ganesh Chaturthi Ganeshotsav Ganesh Utsav 2024 News In Marathi Ganesh Utsav 2024 Photos Ganesh Utsav Photo Ganesh Utsav 2024 Videos Ganesh Visarjan 2024 Photos Ganesh Visarjan 2024 Videos Ganesh Visarjan 2024 In Mumbai Ganesh Visarjan 2024 In Maharashtra Ganesh Mandal Ganesh Chaturthi 2024 Web Stories Ganpati Utsav 2024 गणेशोत्सव 2024 गणेश चतुर्थी 2024 गणेश उत्सव 2024 गणेश उत्सव गणेश चतुर्थी गणेशोत्सव घराचा गणेश सेलिब्रेशन फोटो गणेश उत्सव 2024 फोटो गणेश उत्सव 2024 व्हिडिओ गणेश चतुर्थी 2024 फोटो गणेश चतुर्थी 2024 मुंबई महाराष्ट्र गणेश चतुर्थी 2024 गणेश मंडळ गणेश चतुर्थी 2024 वेब स्टोरीज गणपती उत्सव 2024 गणपती बाप्पा मोरया Ganpati Festival 2024 गणेश विसर्जन 2024 गणेश विसर्जन शुभेच्छा गणेश विसर्जन शुभेच्छा मराठी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशात 700 वर्षांपासून होतेय गणपतीची आराधना! धगधगत्या ज्वालामुखीवर बाप्पा विराजमानइंडोनेशियातल्या बहुतांश हिंदू देवतांच्या मंदिरांमध्ये गणपती बाप्पा आढळून येतात. मुख्य म्हणजे इंडोनेशियन चलनातल्या वीस हजारांच्या नोटेवरही गणपती बाप्पा आहेत.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE : पुणे वनराज आंदेकर खून प्रकरणात 3 जणांना ताब्यातमहाराष्ट्रातील सर्व घडामोडींचे ताजे अपडेट पाहा झी 24 तासवर
और पढो »
गणपती बाप्पा मोरया! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय... मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देशमुंबई : गणपतीला गावी जायचं या एका ओढीवर कोकणी माणूस गणेश उत्सवाची वर्षभर वाट पाहत राहतो. गणेशत्सोवात चाकरमान्यांची पावलं आपोआप कोकणाकडे वळतात. या काळात मिळेल त्या वाहनाने चाकरमनी कोकणात जात असतो.
और पढो »
Musheer Khan : टीम संकटात अन् धाकड्यानं ठोकलं खणखणीत शतक, थोरल्याचा आनंद गगनात मावेना; पाहा VideoSarfaraz Khan Celebrate Musheer Khan century : स्टार युवा फलंदाज मुशीर खान याने इंडिया इंडिया ए संघाविरुद्ध (Duleep Trophy 2024) खणखणीत शतक ठोकलंय.
और पढो »
सरफराज खानने दाखवलं 'रौद्र रुप', घेतला भावाच्या विकेटचा बदला; बॉलरच्या बत्त्या गुल, पाहा VideoDuleep Trophy 2024 : युवा फलंदाज सरफराज खान याने आपल्या भावाच्या विकेटच्या बदला व्याजासकट घेतला आहे. त्याचीच चर्चा होताना दिसतेय.
और पढो »
KUmar Vishwas: मथुरा पहुंचते ही जमीन पर लोटने लगे कुमार विश्वास, जन्माष्टमी पर भक्ति में डूबे दिखाई दिएमथुरा में श्रीकृष्ण जन्माष्टमी पर कुमार विश्वास रमण रेती में लोट लगाई. मान्यता है कि यमुना नदी Watch video on ZeeNews Hindi
और पढो »