सरफराज खानने दाखवलं 'रौद्र रुप', घेतला भावाच्या विकेटचा बदला; बॉलरच्या बत्त्या गुल, पाहा Video

Duleep Trophy 2024 समाचार

सरफराज खानने दाखवलं 'रौद्र रुप', घेतला भावाच्या विकेटचा बदला; बॉलरच्या बत्त्या गुल, पाहा Video
India A Vs India BSarfarz KhanSarfaraz Khan Batting
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Duleep Trophy 2024 : युवा फलंदाज सरफराज खान याने आपल्या भावाच्या विकेटच्या बदला व्याजासकट घेतला आहे. त्याचीच चर्चा होताना दिसतेय.

Sarfaraz khan hit 5 boundaries in akash deep over in bengluru india a vs india b match duleep trophy 2024 दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्यात सामना खेळवला जात आहे. इंडिया बी संघाने 76 धावांनी इंडिया ए संघाचा पराभव केलाय. या सामन्यातील प्रदर्शनवरून काही युवा खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले जातील. टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी दुलीप ट्रॉफी म्हणजे युवा खेळाडूंसाठी खरी कसोटी असेल.

मुशीर खान याने पहिल्या डावात 181 धावांची बेधडक इनिंग खेळली. पण दुसऱ्या डावात मुशीरला भोपळा फोडता आला नाही. मुशीरने जर दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक जरी ठोकलं असतं तर दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात मुशीर खानची नोंद झाली असती. पण आकाश दीपच्या भेदक बॉलसमोर मुशीरला विकेट गमवावी लागली. ध्रुव जुरैलने अप्रतिम कॅच घेतला. मुशीरला दुसऱ्या डावात एकही धाव करता आल्याने मोठा भाऊ सरफराज खान याला राग आला अन् मुशीरला बाद करणाऱ्या आकाश दीपला सरफराजने 5 खणखणीत फोर मारले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

India A Vs India B Sarfarz Khan Sarfaraz Khan Batting Musheer Khan Duleep Trophy India A Vs India B Result Cricket News In Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

रोल्स रॉयस शोरूममध्ये सेल्समनने केला अपमान, भारतीय उद्योजकाने 'असा' घेतला बदला!रोल्स रॉयस शोरूममध्ये सेल्समनने केला अपमान, भारतीय उद्योजकाने 'असा' घेतला बदला!कधी कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीची गोष्ट एवढी मनाला लागते की, त्याचा आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. ही घटना वाचून तुम्हालाही तुमच्या जीवनातील असाच एखादा प्रसंग आठवल्याशिवाय राहणार नाही.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE : पुणे वनराज आंदेकर खून प्रकरणात 3 जणांना ताब्यातMaharashtra Breaking News LIVE : पुणे वनराज आंदेकर खून प्रकरणात 3 जणांना ताब्यातमहाराष्ट्रातील सर्व घडामोडींचे ताजे अपडेट पाहा झी 24 तासवर
और पढो »

Musheer Khan : टीम संकटात अन् धाकड्यानं ठोकलं खणखणीत शतक, थोरल्याचा आनंद गगनात मावेना; पाहा VideoMusheer Khan : टीम संकटात अन् धाकड्यानं ठोकलं खणखणीत शतक, थोरल्याचा आनंद गगनात मावेना; पाहा VideoSarfaraz Khan Celebrate Musheer Khan century : स्टार युवा फलंदाज मुशीर खान याने इंडिया इंडिया ए संघाविरुद्ध (Duleep Trophy 2024) खणखणीत शतक ठोकलंय.
और पढो »

Olympic गोल्ड विजेता नदीम मुंबईवर 26/11 चा हल्ला करणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्याला भेटला; पाहा VideoOlympic गोल्ड विजेता नदीम मुंबईवर 26/11 चा हल्ला करणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्याला भेटला; पाहा VideoArshad Nadeem Meet Terrorist: नदीमला भेटण्यासाठी अनेकजण त्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील छोट्याश्या गावातील घरी येत असतानाच आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
और पढो »

226693 कोटी संपत्ती, 100 कोटींच्या कार.. पुणेकर जोडप्याने मुंबईत घेतला 500 कोटींचा बंगला; पाहा Photos226693 कोटी संपत्ती, 100 कोटींच्या कार.. पुणेकर जोडप्याने मुंबईत घेतला 500 कोटींचा बंगला; पाहा PhotosPune Industrialist Couple Buy 500 Crore Mansion In Mumbai: हे अब्जाधीश पुणेकर जोडपं आता मुंबईकर होणार असून त्यांच्याकडे असलेल्या गाड्यांचं कलेक्शनच 100 कोटींहून अधिक किंमतीचं आहे. त्यांचा हा नवा आलिशान बंगला कसा असणार आहे? त्यामध्ये नेमकं काय काय आहे जाणून घेऊयात...
और पढो »

...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 01:56:06