ग्राहकांनो आज सोनं महागलं; वाचा 18, 22, आणि 24 कॅरेटचा दर

Gold Price Today समाचार

ग्राहकांनो आज सोनं महागलं; वाचा 18, 22, आणि 24 कॅरेटचा दर
Gold Price On JanmashtamiGold Rates TodayGold Price Today On Janmashtmi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. तसंच, चांदीलाही झळाळी आली आहे. काय आहेत सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या.

आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात घट होत होती. मात्र, आज सोन्याच्या घसरणीवर ब्रेक लागला आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात नरमाई दिसून आली आहे. तर, भारतात मात्र त्या उलट झाले आहे. आज 29 ऑगस्ट रोजी वायदे बाजारात सोनं-चांदीचे भाव वाढले आहेत. सराफा बाजारात सोन्याचे दर 74,300 रुपयांच्या आसपास आहेत. तर, कमोडिटी बाजारात सोनं 72,000 हजारांवर पोहोचले आहे.

आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गोल्ड फ्युचरमध्ये 242 रुपयांची तेजी दिसून आली होती. मौल्यवान धातुच्या किंमतीत 71,985 रुपये प्रति तोळावर व्यवहार होत होता. काल बुधवारी हा व्यवहार 71,743 वर स्थिरावला होता. या दरम्यान चांदीने 482 रुपयांची झळाळी घेतली आहे. आज चांदी 84,459 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. तर काल चांदी 83,977 रुपयांवर स्थिरावली होती.विदेशी बाजारातील कमजोर कल असूनही काही सौद्यांमुळं सोन्याचे भाव वधारले आहेत. राजधानी दिल्लीत बुधवारी सोन्याचा भाव 74,350 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.

यूएस डॉलरमध्ये वाढ झाल्यामुळे बुधवारी सोन्याचे भाव थोडे गडगडले होते. इस्रायल-हिजबुल्लाह संघर्ष, राजकीय तणाव यामुळंही सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत आहे.30 गावांमध्ये फिरतायत रक्तपिपासू प्राणी, रात्रीच्या वेळी तर...; दहशतीपोटी गावकऱ्यांची झोपही उडाली

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Price On Janmashtami Gold Rates Today Gold Price Today On Janmashtmi Gold Rates August 2024 Gold Che Bhav Gold Price On MCX Gold Mcx Price सोन्याचा आजचा भाव सोन्याचे दर सोन्याचा आजचा भाव काय?

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भावआज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भावGold Rate Today In Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव
और पढो »

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »

सलग दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा 18,22,24 कॅरेटचा दरसलग दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा 18,22,24 कॅरेटचा दरGold Rate Today: आज सोन्याच्या दरात घट की महागले, जाणून घ्या आजचा मौल्यवान धातुचा भाव
और पढो »

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदी महागलं; वाचा 10 ग्रॅमचा भावमहिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदी महागलं; वाचा 10 ग्रॅमचा भावGold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सोनं घसरले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा सोनं वधारलं आहे.
और पढो »

सोन्याचे भाव वधारले, दागिने खरेदी करणं महागणार; वाचा 24 कॅरेटचा आजचा दरसोन्याचे भाव वधारले, दागिने खरेदी करणं महागणार; वाचा 24 कॅरेटचा आजचा दरGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचा दर
और पढो »

आज स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदआज स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहेस सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:27:51