Shikhar Dhawan : टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. पण निवृत्तीच्या अवघ्या 48 तासात शिखर धवनने मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात शिखर पु्न्हा अॅक्शनमध्ये दिसणार आहे.
22 ऑगस्टची सकाळ क्रिकेट चाहत्यांसाठी धक्का देणारी ठरली. टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. गेला बराच काळ टीम इंडियातून बाहेर असलेल्या शिखरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. शिखर टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना 2018 मध्ये खेळला होता. तर शेवटचा टी20 सामना 2021 मध्ये आणि शेवटचा एकदिवसीय सामना 2022 मध्ये खेळला होता. म्हणजे जवळपास दोन ते तीन वर्षांपासून शिखर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
शिखर धवन टीम इंडियासाठी 34 कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने 2315 धावा केल्या आहेत. यात 7 शतकं आणि 5 अर्धशतकं ठोकली असून 190 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर 167 एकदिवसीय सामन्यात शिखरच्या नावावर 6793 जमा आहेत. यात तब्बल 17 शतकं आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. धवनने 11 शतकांसह 68 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1759 धावा केल्या आहेत. भारताचा हुकमी सलामीवीर अशी शिखर धवनची ओळख होती.
Shikhar Dhawan New Inning Shikhar Dhawan Comeback Shikhar Dhawan Play Legend League Cricket Legend League Cricket News Shikhar Dhawan Accept Yuvraj Singh Invitation क्रिकेट News Shikhar Dhawan Comeback Shikhar Dhawan Retirement
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Pune Rains : पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तास धोक्याचे, महानगरपालिकेने 'या' नागरिकांना दिला अलर्टPune Heavy rain : पुढील 48 तासात मुठा आणि पवना नदीपात्रात पावसानुसार आणि येव्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.
और पढो »
गोविंदाssss! दहीहंडीसाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी; चुकूनही करू नका 'ही' कामंMumbai News : अवघ्या काही दिवसांनंतर मुंबईत दहीहंडिचा उत्साह पाहायला मिळणार असून, अनेक गोविंदा पथकं या दिवशी मानवी मनोरे रचताना दिसतील...
और पढो »
मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्गKokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार
और पढो »
कोल्हापूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या, आरोपी निघाला घरातलाच... धक्कादायक खुलासाKolhapur Rape and Murder Case : कोल्हापूरात दहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या मुलीचा मृतदेह शेतात आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केलीय.
और पढो »
Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं दमदार पुनरागमन; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार?Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस दमदार कमबॅक करताना दिसणार आहे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
और पढो »
आईचा विरह असह्य झाल्यामुळं कोल्हापुरात उच्चशिक्षित भाऊ- बहिणीनं संपवलं आयुष्य; मृत्यूआधी संपत्ती...Kolhapur News : आईच्या निधनानंतर अवघ्या तीन महिन्यांतच नैराग्शाच्या गर्त छायेत अडकलेल्या बहिण भावानं आयुष्य संपवलं... आयुष्य संपण्यापूर्वी...
और पढो »