Gold-Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. बाप्पाच्या आगमनाबरोबरच ग्राहकांना आनंदाची बातमीही मिळाली आहे.
Gold-Silver Price Today 2nd Sep gold and silver price sees drops by 1000 rs per kg check latest updatesमागील आठवड्यात सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली होती. मात्र, आता आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे भाव गडगडले आहेत. चांदीच्या दरातही शुक्रवारी घट झाली होती. त्यानंतर आजही वायदे बाजारात चांदी जवळपास 1 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. सकाळी बाजार उघडताच सोनं 270 रुपयांनी स्वस्त झालं होतं. आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 72,770 रुपये इतके आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हमध्ये सप्टेंबरमध्ये व्याज दरात कपात होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे अमिरेका निवडणुकांचा परिणामही सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. यूएस फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी नोकरदारांच्या स्थितीमुळं व्याजदरात कपात जवळपास निश्चित असल्याचे संकेत दिले होते. त्याचमुळं सोन्याचे दर त्याच श्रेणीत व्यवहार करत आहेत. भारतात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. अनेक जण बाप्पाचा सोन्या-चांदीचे दागिने भेट देतात.
आज सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घट झाली आहे. त्यानुसार प्रतितोळा सोनं 66,700 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची घसरण झाली असून आज प्रतितोळा 72,770 रुपये इतके आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं आज प्रतितोळा सोनं 54,570 रुपये इतके आहे.
Gold Price On Janmashtami Gold Rates Today Gold Price Today On Janmashtmi Gold Rates September 2024 Gold Che Bhav Gold Price On MCX Gold Mcx Price सोन्याचा आजचा भाव सोन्याचे दर सोन्याचा आजचा भाव काय? 02 September 2024 Gold Price Today 18 Carat Gold Price 22K
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
आज स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहेस सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »
सलग दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा 18,22,24 कॅरेटचा दरGold Rate Today: आज सोन्याच्या दरात घट की महागले, जाणून घ्या आजचा मौल्यवान धातुचा भाव
और पढो »
रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेटचा भावGold Silver Price Today: आज रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली की घट हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा
और पढो »
सोनं खरेदी करण्याची हिच उत्तम संधी, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; 18,22,24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या
और पढो »
सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »
दागिने खरेदी करायचा विचार करताय? आज स्वस्त झालं सोनं; 18, 22 आणि 24 कॅरेटचे भावGold Price Today: सोनं चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जाणून घेऊया आजचे दर
और पढो »