Uddhav Thackeray Interview: निवडणुकीचा प्रचार संपायला फक्त 48 तास शिल्लक आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेची महामुलाखत झी 24 तासला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र लुटून गुजरातला नेण्याचा प्रकार सुरु झाला तेव्हापासून माझा प्रचार सुरु झाला. मी मुख्यमंत्री असताना कटेंगे-बटेंगे नव्हते.
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंनी मनसेचा उल्लेख त्यांनी गुनसे असा केला. त्याचा फुलफॉर्मही सांगितला.निवडणुकीचा प्रचार संपायला फक्त 48 तास शिल्लक आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेची महामुलाखत झी 24 तासला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र लुटून गुजरातला नेण्याचा प्रकार सुरु झाला तेव्हापासून माझा प्रचार सुरु झाला. मी मुख्यमंत्री असताना कटेंगे-बटेंगे नव्हते. त्यांची सत्ता जिथे होती तिथेच लुटेंगे बाटेंगे आहे. आणि हीच त्यांच्या पक्षाची भूमिका. भाजप हा संकरित पक्ष आहे.
महिलांना रोजगार मिळत नाही, रोजगार गुजरातला जातायत यावर ते का बोलत नाहीत? कुठे एअरपोर्टचे छत गळतंय, राम मंदिर गळतय आता त्यांचे तुटेंगे तो फटेंगे सुरु आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी यांचे भाषण जनतेच्या प्रश्नाशी संबंधित नव्हते. यावेळेस उद्धव ठाकरेंवरच्या टिकेची धार कमी झाली कारण त्यांना लोकसभेला उत्तर मिळाल्याचे ते म्हणाले.
शिवसेना स्थापनेचा मुद्दा पुन्हा भाषणात आहे. कारण मोदी-शहांमुळे गुजरात आणि इतर देशांमध्ये भिंत बांधली गेलीय. गुजरात देशाचा एक भाग आहे. पण यांनी गुजरातला वेगळं केलंय. माझ्या महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला नेले. इथल्या गुजरातींनाही तो रोजगार मिळेल. त्यांचीही रोजीरोटीही त्यांनी नेली. मी महाराष्ट्रातला उद्योग गुजरातला नेऊ देत नव्हतो. महाराष्ट्र ओरबाडण्यासाठी त्यांनी माझं सरकार पाडल्याचा आरोप त्यांनी केला.मी सोबत होतो तेव्हा त्यांची लुटालूट होत नव्हती. आता ते ओरबाडून खायला चाललेयत.
2014 ला युती मी तोडली नव्हती. एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं होतं तुम्ही फोन करा आणि सांगा युती तोडली. 2019 ला त्यांनी दिलेला शब्द मोडला. माणूस एवढा कसा बिघडू शकतो, हे पाहून मला वाईट वाटलं. त्यांनी माझ्या शब्दाला किंमत नाही दिली, असे ते फडणवीसांबद्दल म्हणाले. महाराष्ट्रद्रोह सोडा, महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला जाऊ देणार नाही, हे जाहीर करा. यांच्या नसानसातला महाराष्ट्रद्रोह जाणार नाही. त्यामुळे पुढे जाऊन एकत्र येण्याची शक्यता नाही, असे ठाकरे म्हणाले.
पुन्हा पदरात घ्या असे काही फुटलेल्या आमदारचे मत होते. पण ज्यांचे दर ठरलेयत त्यांना मला घ्यायचे नाही. आता नवे चेहरे उभे राहिले आहेत. मशाल हे चिन्ह आताच्या काळात योग्य चिन्ह आहे. पवार साहेब जितेंद्र आव्हाडांना मुख्यमंत्री करु इच्छित असेल तरी मला काही आक्षेप नाही. केवळ महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्री नको. सोयाबीन, कांदा, महिला सुरक्षितता, शिक्षण, मोफत एसटी प्रवास, रेल्वे प्रवास असे मुद्दे निवडणुकीत असायला हवेत. मुख्यमंत्री म्हणतात, आमचा जाहीरनामा चोरलाय.
Mns Uddhav Thackeray On GUNSE Uddhav Thackeray On MNS Uddhav Thackeray On On Raj Thackeray Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: राज ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी राजकीय खेळी केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
और पढो »
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेशविधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे.
और पढो »
Thackeray Vs Thackeray: बॅग तपासणीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे; कोण कोणावर पडणार भारी?Thackeray Vs Thackeray:उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला राज ठाकरेंचे पुतणे आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय. राज ठाकरेंवर आपण कधीच टीका केली नाही, पण राज ठाकरेंच्या टीकेचा स्तर घसरल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.
और पढो »
राज ठाकरेंकडून गनिमी कावा! भाजपाच्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी; अनेकांच्या भुवया उंचावल्याMaharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP: मुंबईमधील महीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाजपाने पुढाकार घेतला असतानाच राज ठाकरेंनी भाजपाला एक मोठा धक्का दिला आहे.
और पढो »
'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावाMaharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवरुन खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसत आहे.
और पढो »
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ओरिजनल मालक कोण? राज ठाकरेंच्या प्रश्नाची महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त चर्चाRaj Thackeray : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांचं असल्याचं सांगून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं शिवसेनेवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आलीय. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठवलीये.
और पढो »