Maharashtra Politics : महायुतीत जागावाटपावरुन मोठा तिढा निर्माण झालाय. भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत 25 जागांवर रस्सीखेच आहे. हा वाद मिटवण्यासाठी नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 5 मतदारसंघ शिवसेनेचे आहेत.
शिवसेनेला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना नाराज झालीय. महायुती तल्या भाजपने त्यांचे 99 उमेदवार जाहीर केलेत. महायुती त एकट्या भाजपने उमेजवार जाहीर केले. पण उमेदवार जाहीर करताना भाजपनं शिवसेनेच्या 5 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. भाजपच्या या कृतीमुळं महायुती त मिठाचा खडा पडल्याचं सांगण्यात येतंय.
धुळे, उरण, अचलपूर, नालासोपारा आणि देवळी या मतदारसंघांत भाजपनं उमेदवार जाहीर केलेत. शिवसेनेच्या इच्छुकांनी या मतदारसंघांमध्ये लढण्याची तयारी केली होती. त्यामुळं त्या नाराजांची समजूत काढण्याचं शिवसेनेसमोर आव्हान असणार आहे. शिवसेनेनं साठ उमेदवारांची यादी महायुतीच्या बैठकीत सादर केल्याचं सांगण्यात येतंय. त्या उमेदवारांच्या नावावर पसंतीची मोहोर उमटवण्यात आलीय. मात्र 25 जागांवर अजूनही भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच आहे. जागांचा वाद मिटवण्यासाठी आता नेत्यांनी दिल्ली गाठलीये.
शिवसेना आणि राष्ट्रवादीनं उमेदवारांची यादी जाहीर केली नसली तरी विद्यमान आमदारांना एबीफॉर्म देण्यासा सुरुवात केलीय. जागावाटपात शिवसेना आणखी काही जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. महायुतीत जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्ह दिसू लागलीयेत. सध्याचा पेचप्रसंग पाहता येत्या दिवसांत महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येतंय.दरम्यान, महायुतीचा सभाव्य जागावाटपाचा फॉर्म्युला झी 24 ताससच्या हाती लागलाय. यानुसार भाजप 150-160 विधानसभा जागा लढण्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics Mahayuti Shivsena BJP Vs Shivsena Seat Sharing BJP Ncp Ajit Pawar BJP Candidate On Shivsena Seats Mahayuti Seat Sharing महायुती जागावाटप विधानसभा Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहाMaharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena Candidate List Expected: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य यादीमध्ये मुंबईमधील आठ जागांचा समावेश असून एकूण 31 जागांवरील संभाव्य उमेदवार कोण असतील याची माहिती समोर आली आहे.
और पढो »
Jammu Kashmir Vidhan Sabha Election Result LIVE: जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची बहुमताच्या दिशेनं वाटचालJammu Kashmir Vidhan Sabha Election Results News in Marathi: जम्मू काश्मीरमध्ये 90 जागांवर घेण्यात आलेल्या निवडणुकीचे निकाल आज (मंगळवार 8 ऑक्टोबर 2024) रोजी पार पडणार आहेत.
और पढो »
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप 158 जागांवर तर शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाट्याला इतक्या जागाMaharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. तिनही पक्षांनी यावर संमती दिली आहे.
और पढो »
सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचा डंका! राखीव प्रवर्गातील पाचही जागांवर विजयSinet Election Result: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये पाचही जागांवर आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. 22 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार होती. पण याला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती.
और पढो »
महायुतीत महाभारत ! एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला शिवसेनेचा पहिला उमेदवाररामटेक मतदारसंघाचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. जयस्वालांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. शिंदेंच्या घोषणेनंतर रामटेक मतदारसंघात महायुतीत महाभारत सुरू झालंय..
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरThird Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
और पढो »