Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे सध्या चर्चेत आहे. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळ नाराज असल्याचे समजतेय. तशी कबुलीदेखील त्यांनी दिली होती. आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर दोघा नेत्यांची भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यावरुन भुजबळ भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजित पवारांनाही यावर प्रश्न विचारला असता त्यांनी अधिक बोलणं टाळलं आहे.
छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आज अजित पवार हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांना भुजबळांचा प्रश्न का सोडवला जात नाही, असा सवाल केला असता त्यांनी त्यावर बोलणे टाळले आहे. हा आमचा पक्षाचाअंतर्गंत विषय असून तो आमचा आम्ही सोडवू, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे या विषयावर बोलणं टाळलं आहे.
दरम्यान, अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी जिल्ह्याच्या समस्यांबाबत आढावा घेतला. ट्रॅफीक समस्येवर १५ दिवसांनी बैठक घेणार आहे. पुणेकरांना ट्रॅफीक समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यावर सर्व विभागांची बैठक आयोजीत केली आहे. पुणातील केईम रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी जागा सोडायची तयारी दर्शवली आहे. त्यांना महापालिका दुसरीकडे जागा उपलब्ध करुन देईल, असं त्यांनी म्हटलं आहे.भुजबळ साहेब भाजपात जात आहेत ही अफवा फक्त आपल्यामध्येच आहे.
Chhagan Bhujbal On Devendra Fadanvis Meet Chhagan Bhujbal Devendra Fadanvis Chhagan Bhujbal News Devendra Fadnavis Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis NCP BJP Maharashtra Politics Ajit Pawar
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अचानक शरद पवारांच्या घरी पोहोचले अजित पवार! बाहेर आल्यावर म्हणाले, 'मी घरातलाच, मी...'Ajit Pawar Meet Sharad Pawar: शरद पवारांची अजित पवार यांनी दिल्ली येथील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
और पढो »
Sharad Pawar on Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'शेवटी लोकांनी...'Sharad Pawar on Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackkeray) शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला 10 जागा जिंकता आल्या.
और पढो »
छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार? मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची नेमकं कारणं काय? समजून घ्याभुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? छगन भुजबळांच्या नाराजीची कारणं काय आहेत. छगन भुजबळ भविष्यात कोणती पावलं उचलणार?
और पढो »
देवेंद्र फडणवीसांच्या शुभेच्छा, अजित पवार मुख्यमंत्री?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अजित पवारांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही घोषणा केल्याने अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होण्याची शक्यता वाढली आहे. अजित पवार यांना सध्या पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या नेमण्याची शक्यता महाराष्ट्रात नेहमीच असते.
और पढो »
...त्यानंतरच मुख्यमंत्री कोण हे ठरवू; दिल्लीतील शाह, नड्डांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रियाEknath Shinde On Meeting With Amit Shah Nadda: एकनाथ शिंदेंबरोबरच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही मध्यरात्रीनंतर मुंबईत परतले आहेत. एकनाथ शिदेंनी पत्रकारांना बैठकीत काय झालं याची माहिती दिली.
और पढो »
BJP Press Conference : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'ते महायुतीचे...'BJP Press Conference : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी नागपुरातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषदेत झाली.
और पढो »