'खरी शिवसेना कोणाची, जनतेने निकाल दिलाय' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

Maharashtra Politics समाचार

'खरी शिवसेना कोणाची, जनतेने निकाल दिलाय' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
Shivsena Vardhapan DinCM Eknath ShindeWhose Real Shivsena
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Shivsena Vardhapan Din : शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची अॅलर्जी असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

शिवसेनेचा आज 58 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ंच्या शिवसेनेचा मेळावा वरळीच्या NSCI मध्ये साजरा केला जातोय. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेना महाराष्ट्रात वाढली, ठाणे, कोकण, संभाजीनगर हे शिवसेनेचे बालेकिल्ले अबाधित राहिलेत. कोणी म्हणत होतं ठाणे, कल्याणमध्ये शिवसेनेचा पराभव होईल, पण दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला. हा विजय घासून फुसून नाही तर ठासून विजय आहे.

शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे. शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांचं मनापासून आभार मानतो. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी उठाव केला तो खऱ्या अर्थाने या निवडणूकीत जनतेने शिक्कामोर्तब केलं. हा निर्णय कसा योग्य होता हे दाखवून दिलंय.

वारसा सांगणाऱ्यांना आज हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे. त्यांना हिंदूत्वाची अॅलर्जी आली आहे. शिवतीर्थावर भाषण करताना देखील संपूर्ण इंडिया आघाडी होती. आज वर्धापण दिनीही तमाम हिंदू बांधव म्हणण्याची त्यांना हिंमत नव्हती. बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागण्याचा त्यांना अधिकार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केला. म्हणून धनुष्यबाण पेलण्याची ताकत मनगटात लागते ती ताकद आपल्या धनु्ष्यबाणात आहे. म्हणून लोकांनी आपल्यावर लोकांनी विश्वास दाखवला.

तेरा जागा शिंदे गट आणि उबाठा समोरासमोर लढले त्यात सात जागा आपण जिंकलो. आपला स्ट्राईक रेट 47 टक्के आहे. तर त्यांचा स्ट्राईक रेट आहे 42 टक्के. त्यांना तेरा जागेवर 7 लाख मतं मिळाली. तर आपल्या तेरा उमेदवारांना 62 लाखं मतं मिळाली अशी आकडेवारीही मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडली. त्यामुळे त्यांच्यापेक्षा खरी शिवसेना कोण हे हे स्पष्ट झालं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shivsena Vardhapan Din CM Eknath Shinde Whose Real Shivsena Loksabha Result Shiv Sena शिवसेना वर्धापन दिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: ठाण्यातून राजन विचारे आघाडीवरThane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: ठाण्यातून राजन विचारे आघाडीवरThane Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातील (Kalyan Lok Sabha Constituency) निकालाकडे फक्त राज्य नव्हे तर देशाचं लक्ष आहे.
और पढो »

शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी; मुख्यमंत्र्यांनी प्रतीष्ठेची केलेली जागा गमावलीशिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी; मुख्यमंत्र्यांनी प्रतीष्ठेची केलेली जागा गमावलीशिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा वाकचौरे यांनी पराभव केला आहे.
और पढो »

Maharashtra Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणूक निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'मतदारांचे...'Maharashtra Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणूक निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'मतदारांचे...'Eknath Shinde on Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीत देशासह महाराष्ट्रातही अनपेक्षित निकाल लागले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »

Modi 3.0: संभावित मंत्रियों की लिस्ट, नीतीश का बिहार फॉर्मूला… हर सवाल का जवाबमहाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की सहयोगी पार्टी एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना को भी मोदी कैबिनेट में एक सीट मिल सकी है।
और पढो »

'शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..'; खळबळजनक दावा'शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..'; खळबळजनक दावाUddhav Thackeray Group On RSS BJP Relationship: पुढे शिवसेना फोडली व अजित पवारांपासून एकनाथ शिंदे वगैरे असंख्य भ्रष्ट भाजपात घेऊन संघाच्या नैतिकतेचा पायाच उद्ध्वस्त करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
और पढो »

10 ऐसे उम्मीदवार जो सबसे कम मार्जिन से जीतकर पहुंचे संसद, नंबर एक पर महज 232 वोटों का अंतर10 ऐसे उम्मीदवार जो सबसे कम मार्जिन से जीतकर पहुंचे संसद, नंबर एक पर महज 232 वोटों का अंतरमहाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने संविधान को बदलने से संबंधित विपक्ष का दुष्प्रचार और उम्मीदवारों की घोषणा में देरी को एनडीए को सीटों के नुकसान का कारण बताया.
और पढो »



Render Time: 2025-02-16 13:53:30