'त्यांना जे जेवायला असतं तेच पदार्थ आमच्याही जेवणात असतात'; तैमुरच्या नॅनीचे सैफ-करीनाबद्दल रंजक खुलासे

Kareena Kapoor Saif Ali Khan Staff समाचार

'त्यांना जे जेवायला असतं तेच पदार्थ आमच्याही जेवणात असतात'; तैमुरच्या नॅनीचे सैफ-करीनाबद्दल रंजक खुलासे
Kareena Kapoor And Saif Ali KhanTaimur Ali Khan NanyNurse Lalita Dsilva
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 36 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 74%
  • Publisher: 63%

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तैमूरची आया ललिता डीसिल्वानं सैफ अली खान आणि करीना कपूरची खूप स्तुती केली आहे. त्याविषयी बोलताना ललितानं खुलासा केला की करीना आणि सैफच्या घरात स्टाफ आणि घरच्यांसाठी एक जेवण बनवण्यात येत होतं. स्टाफसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येत नव्हता.

'त्यांना जे जेवायला असतं तेच पदार्थ आमच्याही जेवणात असतात'; तैमुरच्या नॅनीचे सैफ-करीनाबद्दल रंजक खुलासेKareena Kapoor and Saif Ali Khan

: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांची मुलं तैमूर आणि जेह हे देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. त्यांनी हे देखील सांगितलं की तिला किती पगार होता. ललिता यांनी यूट्यूब चॅनल 'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत करीना आणि सैफच्या विषयी देखील अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की ते सगळे नेहमीच एकत्र जेवायचे. याआधी करीनानं देखील एका मुलाखतीत करीना कपूरनं या गोष्टीवर जोर दिला की मुलांची नॅनी देखील त्यांच्यासोबत बसून जेवण करते. तिनं सांगितलं की सैफ अली खान दोन्ही वेळी डायनिंग टेबलवर नॅनीला बसायला सांगतो जेवायला. कारण तैमूर आणि जेहनं असं का करत नाही असा प्रश्न केला होता.सैफ अली खान स्वत: खूप चांगले कूक आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Kareena Kapoor And Saif Ali Khan Taimur Ali Khan Nany Nurse Lalita Dsilva Who Is Lalita Dsilva Anant Ambani Nany Entertainment Top Stories Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुकेश अंबानी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात खातात हे पदार्थ, पैसे असूनही...मुकेश अंबानी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात खातात हे पदार्थ, पैसे असूनही...Mukesh Ambani Vegetarian Food Menu : आशियातील श्रीमंत यादी मुकेश अंबानी यांचं नाव आहे. सध्या त्यांच्या घरी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा होतोय. आजोबा मुकेश अंबानी यांच्या उत्साह या लग्नात पाहण्यासारखा आहे. त्यांच्या या एनर्जीमागे त्यांचं डाएट महत्त्वाच आहे.
और पढो »

ठाकरे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवार मोजून 6 शब्दात म्हणाले, '...हे आमचं सूत्र'ठाकरे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवार मोजून 6 शब्दात म्हणाले, '...हे आमचं सूत्र'Uddhav Thackeray Next CM Of Maharashtra Sharad Pawar Reacts: शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांना महाविकास आघाडीचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला.
और पढो »

अक्षय कुमारने 'या' कारणासाठी बदललं नाव, कित्येक वर्षांनी केला खुलासा; म्हणाला, राजीव गांधी...अक्षय कुमारने 'या' कारणासाठी बदललं नाव, कित्येक वर्षांनी केला खुलासा; म्हणाला, राजीव गांधी...Akshay Kumar: अक्षय कुमारने नाव का बदललं याची चर्चा अनेकदा होत असतं. आता अक्षयनेच या मागचं कारण सांगितलं आहे.
और पढो »

Encounter in Jammu: जम्मूतील राजौरीमध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवादी हल्ला; सडेतोड उत्तर देत सैन्याकडून एनकाऊंटर सुरू....Encounter in Jammu: जम्मूतील राजौरीमध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवादी हल्ला; सडेतोड उत्तर देत सैन्याकडून एनकाऊंटर सुरू....Encounter in Jammu: ज्याची भीती होती तेच होतंय... दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या कारवाईला सुरुवात...
और पढो »

मोठी बातमी! पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना अटकमोठी बातमी! पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना अटकपाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांना अटक करण्यात आली आहे. दुबई विमानतळावरुन त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
और पढो »

'फडणवीसांना ‘क्लिप्स’मध्ये भलताच रस; विकृती, लायकी कळायलाच हवी''फडणवीसांना ‘क्लिप्स’मध्ये भलताच रस; विकृती, लायकी कळायलाच हवी'Fadnavis Slammed Over Pendrive Politics: ठाकरे सरकार पाडून खुर्चीवर चढण्याची त्यांना अशी घाई झाली की, त्यासाठी तेव्हा कोणत्याही थराला जायची तयारी होती, अशी टीका करण्यात आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:19:35