'भर पावसात बांधकामांवर हातोडा कशासाठी?' विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती

Maharashtra समाचार

'भर पावसात बांधकामांवर हातोडा कशासाठी?' विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती
VishalgarhHighcourtHigh Court Adjourned Action On Vishalgad
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 13 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Vishalgarh : विशाळगड अतिक्रमणावरील कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिलीय. यासोबतच राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढलेत. या मुद्द्यावरुन विरोधकांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. महाराष्ट्र अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असल्याचं विरोधकांनी म्हटलंय.

विशाळगड ावरील अतिक्रमण कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिलीय. भरपावसात विशाळगड ावरील बांधकामावर हातोडा कशासाठी? असा सवालही हायकोर्टाने राज्य सरकारवर केलाय. त्यासोबतच पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये. जर कोणतेही घर पाडले गेले तर अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवायलाही मागेपुढे पाहणार नाही असं हायकोर्टानं सरकारला खडसावलंय. विशाळगड ावरील अतिक्रमण कारवाईला स्थगिती द्या असं हायकोर्टाने म्हटलंय. तसंच भरपावसात विशाळगड ावरील बांधकामावर हातोडा कशासाठी? असा सवालही उपस्थित केलाय.

हायकोर्टाच्या आदेशाने विशाळगडावरील कारवाई स्थगित करण्यात आलीय. आता कायदेशीर बाबींची पुर्तता करून राज्य सरकार काय पावलं उचलतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा; राष्ट्रवादी कात टाकणार, डझनभर जॅकेट खास शिवून घेतले

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Vishalgarh Highcourt High Court Adjourned Action On Vishalgad विशाळगड कारवाईला स्थगिती महाराष्ट्र सरकार विरोधक

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अरविंद केजरीवाल जेलमध्येच राहणार; दिल्ली हायकोर्टाचा धक्का, जामिनावरील स्थगिती कायमअरविंद केजरीवाल जेलमध्येच राहणार; दिल्ली हायकोर्टाचा धक्का, जामिनावरील स्थगिती कायममद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
और पढो »

विशाळगड अतिक्रमण प्रकरण तापलं! स्थानिकांना अज्ञातांकडून मारहाणीचा आरोप; घरांवर दगडफेकविशाळगड अतिक्रमण प्रकरण तापलं! स्थानिकांना अज्ञातांकडून मारहाणीचा आरोप; घरांवर दगडफेकVishalgad Illegal Construction Matter: कोल्हापूरमधील विशाळगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भातील प्रकरण चिघळल्याचं चित्र पाहायला मिळत असून या परिसरात तणाव आहे.
और पढो »

नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाचा वाद पेटला; अंडरग्राउंड पार्किंगमुळे स्तुपाला धोका असल्याचा आरोपनागपुरातील दीक्षाभूमीतील कामाचा वाद पेटला; अंडरग्राउंड पार्किंगमुळे स्तुपाला धोका असल्याचा आरोपनागपुरातील दीक्षाभूमीतील कामाला स्थगिती देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये जाहीर केलंय....दीक्षाभूमीत सुरू असलेल्या अंडरग्राउंड पार्किंगमुळे वाद निर्माण झाला आहे.
और पढो »

'ग्रीन कार्पेट टाकून नालेसफाईची पाहणी केल्याची ही पावती, पहिल्याच पावसात मुंबई तुंबून दाखवली''ग्रीन कार्पेट टाकून नालेसफाईची पाहणी केल्याची ही पावती, पहिल्याच पावसात मुंबई तुंबून दाखवली'Mumbai Rain : पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. रेल्वे वाहतूकीबरोबरच रस्त वाहतूकीवरही परिणाम झाल्याने मुंबईकरांची दैना झाली. अनेकांना कामावर जाता आलं नाही. तर शाळा-कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली.
और पढो »

सरळ रस्ता समजून कॅब चालक नाल्यात घुसला, पावसात मुंबई पालिकेच्या कामाचे वाभाडेसरळ रस्ता समजून कॅब चालक नाल्यात घुसला, पावसात मुंबई पालिकेच्या कामाचे वाभाडेMumbai Rain: कालपासून मुंबईत जोरदार पाऊस पडू लागलाय. पावसाळा सुरु झाला की दरवर्षी मुंबई पालिकेच्या कामाचे वाभाडे निघतात. कुठे खड्ड्यांमुळे तर कुठे रस्ता खचल्याने अपघात होतात.
और पढो »

1800 कोटी खर्चून अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराला पहिल्याच पावसात गळती; रामलल्लाचं दर्शन बंद होणार?1800 कोटी खर्चून अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराला पहिल्याच पावसात गळती; रामलल्लाचं दर्शन बंद होणार?Ram Mandir : रामलल्ला दलदलीत? अयोध्येतील राम मंदिरात पावसानंतर नेमकी काय परिस्थिती? पुजाऱ्यांच्या दाव्यामुळं खरं चित्र समोर
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:46:46