'या बाईला जेलमध्ये टाका,' आई Reel मध्ये गुंतलेली असताना लेक थेट हायवेवर पोहोचली; मुलगा सांगत राहिला अन् अखेर....

Mother Making Reels Child Highway Video Outrage समाचार

'या बाईला जेलमध्ये टाका,' आई Reel मध्ये गुंतलेली असताना लेक थेट हायवेवर पोहोचली; मुलगा सांगत राहिला अन् अखेर....
Viral Video ChildReel CultureDangers Viral Video
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

सध्याच्या रीलच्या जमान्यात अनेकदा स्वत:सह दुसऱ्याचाही जीव धोक्यात घातला जातो. या रील्समुळे अनेकदा आपल्या मुलभूत जबाबदाऱ्यांकडेही दुर्लक्ष होतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'या बाईला जेलमध्ये टाका,' आई Reel मध्ये गुंतलेली असताना लेक थेट हायवेवर पोहोचली; मुलगा सांगत राहिला अन् अखेर....

29 सेकंदाच्या या व्हिडीओत दिसत आहे की, महिला हायवेवर रस्त्याशेजारी रील शूट करत आहे. रील शूट करण्यासाठी तिने जमिनीवर कॅमेरा ठेवलेला होता. यावेळी तिच्या दुसऱ्या हातातही कॅमेरा दिसत आहे. सेल्फी मोडमध्ये कॅमेरा ठेवून ती डान्स करत होती. यादरम्यान सफेद रंगाचं जॅकेट घातलेली तिची लहान मुलगी हायवेच्या दिशेने जाताना दिसत आहे. याचवेळी काळ्या रंगाचं जॅकेट घातलेला एक मुलगा तिथे येतो आणि तिला मुलगी हायवेकडे जात असल्याचा इशारा करतो. पण यानंतर महिला मुलीकडे लक्ष न देता, मुलालाच कॅमेऱ्यात पाहण्यास सांगते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Viral Video Child Reel Culture Dangers Viral Video Highway Incident Mother Criticized For Making Reels. Mother Films Social Media Outrage Viral Highway Video Mother Reels. Bizzare News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैदअभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैदवांद्रे पश्चिमच्या आंबेडकर रोडच्या कलंजी स्क्वेअरवरून जात असताना त्यांची बाइकला डंपर चालकानं टक्कर मारली. या घटनेत डंपरच्या पहिल्या टायरच्या खाली शिवानी आई.
और पढो »

बायको मित्राबरोबर प्रवास करत असताना नवऱ्याने पेट्रोल टाकून कार पेटवून दिली अन्...; अनेक प्रश्न अनुत्तरितबायको मित्राबरोबर प्रवास करत असताना नवऱ्याने पेट्रोल टाकून कार पेटवून दिली अन्...; अनेक प्रश्न अनुत्तरितHusband Pours Petrol On Wife Car Sets It Ablaze: हा धक्कादायक प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये रेल्वे स्थानकाजवळच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील 'या' 38 मतदारसंघांमध्ये थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत; वाचा संपूर्ण यादीमहाराष्ट्रातील 'या' 38 मतदारसंघांमध्ये थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत; वाचा संपूर्ण यादीNCP vs NCP: राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यामुळे शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या चौघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
और पढो »

श्रद्धेच्या नावाखाली अभिनेत्रीने गिळले प्राणघातक बेडकाचे विष अन्...., जाणून घ्या धक्कदायक घटनाश्रद्धेच्या नावाखाली अभिनेत्रीने गिळले प्राणघातक बेडकाचे विष अन्...., जाणून घ्या धक्कदायक घटनाAmazonian Giant Monkey Frog: 1 डिसेंबर रोजी रिट्रीटमध्ये धार्मिक विधी करत असताना अभिनेत्रीने विष प्राशन केले.
और पढो »

रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नी रीतिकाने दिला मुलाला जन्म; आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काय?रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नी रीतिकाने दिला मुलाला जन्म; आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काय?Rohit Sharma Blessed With A Baby Boy: भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रोहित आणि रितीका यांना शुक्रवारी मुलगा झाला आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE Updates: मुख्यमंत्री फणवीस तर शिंदेच्या वाट्याला काय?Maharashtra Breaking News LIVE Updates: मुख्यमंत्री फणवीस तर शिंदेच्या वाट्याला काय?Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्राचं राजकारण ते मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरु असताना सगळी माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
और पढो »



Render Time: 2025-02-13 15:52:31