Video: आयपीएलचे दोन दमदार खेळाडू मैदानात भिडले, उपांत्यपूर्व सामन्यात एकमेकांना भिडले

Viral Video समाचार

Video: आयपीएलचे दोन दमदार खेळाडू मैदानात भिडले, उपांत्यपूर्व सामन्यात एकमेकांना भिडले
Nitish RanaAyush BadoniSayed Mushtaq Ali Trophy
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Sayed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळाडू आपली ताकद दाखवताना दिसले. बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यादरम्यान आयपीएलचे दोन दमदार खेळाडू एकमेकांशी भिडल्याने प्रचंड गोंधळ उडाला.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळाडू आपली ताकद दाखवताना दिसले. या स्पर्धेसाठी उपांत्य फेरीतील सेमीफाइनलिस्टही निश्चित झाले आहेत. दरम्यान, बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यादरम्यान आयपीएलचे दोन दमदार खेळाडू एकमेकांशी भिडल्याने प्रचंड गोंधळ उडाला. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका बाजूला युवा खेळाडू आयुष बडोनी आणि दुसऱ्या बाजूला KKRचा स्टार खेळाडू नितीश राणा होता.सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत दिल्ली आणि यूपी यांच्यात सामना झाला.

या दोघांची बाचाबाची एवढी झाली की शेवटी काही वेळाने अंपायरला मदतीला यावे लागले. आयुष बडोनीवर नितीश राणा खूपच भडकलेला दिसत होता. नितीश राणा याआधीही अनेकदा खेळाडूंसोबत भांडताना दिसला आहेत. या सामन्यात नितीश राणाच्या संघाचा पराभव झाला तर, दिल्लीला उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले. CT 2025: टीम इंडिया 'या' सामन्यासाठी जाणार पाकिस्तानला, वेळापत्रकातून मिळाला इशारा; माजी क्रिकेटरचा दावा

Rishabh Pant:"खूप फोन कॉल्स, मेसेज झाले..." ऋषभ पंतबद्दल दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा IPL 2025 मेगा लिलावापूर्वी KKR ने नितीश राणाला रिलीज केले होते. मात्र, लिलावात राजस्थान संघाने राणामध्ये रस दाखवला आणि त्याला ४.२० कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले. त्याच वेळी, आयुष बडोनी लखनऊ सुपर जायंट्सचा एक भाग होता, ज्याला संघाने आधीच 4 कोटी रुपये देऊन आधीच रिटेन ठेवले होते.भविष्य

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Nitish Rana Ayush Badoni Sayed Mushtaq Ali Trophy

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'फिक्स है मर्डर...' सुहास कांदेंकडून समीर भुजबळांना धमकी; नाशिकमध्ये भर रस्त्यात राडा'फिक्स है मर्डर...' सुहास कांदेंकडून समीर भुजबळांना धमकी; नाशिकमध्ये भर रस्त्यात राडाMaharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभेच्या मतदान प्रक्रियेला नाशिकमध्ये गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. जिथं सुहास कांदे आणि समीर भुजबळ समर्थक एकमेकांशी भिडले
और पढो »

रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये मोठा वाद; NCA मध्ये दोघेही भिडले; 'ते' एक विधान ठरलं कारणरोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये मोठा वाद; NCA मध्ये दोघेही भिडले; 'ते' एक विधान ठरलं कारणभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फिटनेसवरुन केलेल्या विधानावरुन मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याच्यात मोठा वाद झाल्याचं समोर येत आहे.
और पढो »

भारतीय बुद्धिबळ स्टार मंचावर जाऊन मॅग्नस कार्लसनच्या पाया पडली; उपस्थितांचा एकच जल्लोष, VIDEO तुफान व्हायरलभारतीय बुद्धिबळ स्टार मंचावर जाऊन मॅग्नस कार्लसनच्या पाया पडली; उपस्थितांचा एकच जल्लोष, VIDEO तुफान व्हायरलभारतीय बुद्धिबळ खेळाडू ब्रिस्टी मुखर्जी (Bristy Mukherjee) ट्रॉफी स्विकारण्याआधी जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसनच्या (Magnus Carlsen) पाया पडली.
और पढो »

BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.
और पढो »

मोदींच्या मागे मागे चालणारी तरुणी चर्चेत; मोदी समर्थक-विरोधक भिडले! नेमकं प्रकरण काय?मोदींच्या मागे मागे चालणारी तरुणी चर्चेत; मोदी समर्थक-विरोधक भिडले! नेमकं प्रकरण काय?Viral News Woman Seen With PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो मागील काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मोदींच्या अगदी जवळून चालताना एक तरुणी दिसत आहे. कोण आहे ही तरुणी जाणून घ्या...
और पढो »

13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी IPL ऑक्शनमध्ये झाला करोडपती, 'या' संघाने लावली बोली13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी IPL ऑक्शनमध्ये झाला करोडपती, 'या' संघाने लावली बोलीवैभव सूर्यवंशी या 13 वर्षांच्या युवा क्रिकेटरने आयपीएल ऑक्शनसाठी नाव नोंदवलं होतं. त्यामुळे आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील हा सर्वात युवा खेळाडू ठरला.
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:23:29